लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल - Marathi News | money important than blood uddhav sena mp Priyanka Chaturvedi slams government over ind vs pak match | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल

Priyanka Chaturvedi : शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास  - Marathi News | Malegaon 2008 Contradiction between ATS and NIA in the investigation of the bomb blast says court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपींची सुटका करताना विशेष न्यायालयाने एटीएस आणि एनआयएच्या तपासात तीव्र विसंगती असल्याचे म्हणत या ... ...

मैत्री करावी की दुश्मनी, हा एकच सवाल आहे..! - Marathi News | Friendship or enmity, that is the only question column about politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मैत्री करावी की दुश्मनी, हा एकच सवाल आहे..!

सगळ्यांनी आपल्याला मित्रवर्य देवेंद्रजी असे लिहिले आहे. त्यामुळे पुनरावृत्ती न करता थेट पत्राचा मसूदा आणि लिहिणाऱ्याचे नाव देत आहे. ...

सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..." - Marathi News | The money belongs to the government Sanjay Shirsata controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अकोल्यात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ...

हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस... - Marathi News | Maharashtra Rain Monsoon: Big prediction from the IMD! Farmers, be careful... no Rain in Maharashtra for the next 15 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...

Maharashtra Rain, Monsoon Update: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशभरात पुढचे १०-१५ दिवस कसे हवामान असेल याची माहिती दिली आहे. ...

पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला  - Marathi News | MNS Party Workers attacks ladies bar in Panvel after Raj Thackeray's warning in Shekap Ralley | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 

Maharashtra News: ...

‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी - Marathi News | Chief Justice Gawai choked up while telling the story of the birth of the song Bhimaraya How did Suresh Bhatt write the song of Bhimaraya’s Vandan Hear the whole story | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी

निमित्त होते दीक्षाभूमीवरील डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाचे.  हा कार्यक्रम डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात पार पडला. सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांचे दीक्षाभूमीशी अतुट असे नाते आहे.  ...

'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान! - Marathi News | A war of words erupted over 'arrests'; "...then show it by arresting"; Raj Thackeray's direct challenge to the Chief Minister! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यात अर्बन नक्षलवाद या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक रंगली असून, प्रकल्पविरोधी आंदोलन व जनसुरक्षा कायद्यावरून शनिवारी वाद पेटला ...

उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..." - Marathi News | CM Fadnavis spoke clearly on the possibility of an alliance with Uddhav Sena; said, "The current grand alliance..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."

Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते महायुती सरकारशी संबंधित मुद्यांपर्यंत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. ...