हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली... डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा... पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी, मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची..., अजित पवारांची मोठी घोषणा गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
Maharashtra (Marathi News) मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर आरोप केले आहेत. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार हे माणसाची पारख करणारे नेते आहेत, बारामतीकरांना चांगली पारख आहे. ते योग्य माणसाला योग्य संधी देतात ...
आरटीओची कारवाई : लर्निंग लायसन्स रद्द ...
अमली पदार्थ अशा पद्धतीने पार्टी करता आणल्याचे निष्पन्न; सोशल अकाउंटवर चॅटिंग झाल्याचे सायबर तज्ज्ञाकडून दिलेल्या अहवालामधून समोर ...
Dengue outbreak in Nashik: नाशिकमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून गेल्या महिन्याभरात रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे. ...
शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रकल्प उभारणीसाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात शासन सक्रिय भूमिका बजावत आहे ...
Local Body Elections in Maharashtra: राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने माजी खासदार आणि आमदारांची बैठक घेतली. ...
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हिरवा झेंडा दाखविणार : महाराष्ट्र व मध्यप्रदेशाचा सांस्कृतिक दुवा जोडला जाणार ...
समित्यांची असते देखरेख : देखभाल दुरुस्तीसह रुग्णसेवेसाठी सुचविल्या जातात उपाययोजना ...
Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ समितीने आज रेल्वे मंत्रालयाचे ११,१६९ कोटी रुपयांच्या खर्चाचे चार प्रकल्प मंजूर केले. ...