काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण? महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी... उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका ९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले... जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट... महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय? "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
Maharashtra (Marathi News) Nagpur : अवैध गौण खनिज परिवहनासाठी वापरलेली वाहने जप्तीमधून मुक्त करण्याकरिता दंड आकारण्याचा तहसीलदारांना अधिकारच नाही. ...
श्वास घेताना हवेतील सूक्ष्म धुळीचे कण फुप्फुसात जातात आणि त्यामुळे शिंका, नाक बंद होणे व श्वास घेण्यास त्रास अशा समस्या निर्माण होतात. ...
पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळवून देण्याची सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली ...
Phaltan Doctor News: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात नवा दावा केला गेला आहे. दीपाली निंबाळकर आत्महत्या प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट बदलला गेला, त्यासाठी डॉक्टर तरुणीवर दबाव टाकला गेला होता, असे मयत महिलेच्या आईने म्हटले आहे. ...
BJP Vaibhav Khedekar News: वैभव खेडेकर यांच्यासोबत केलेले पदाधिकारी पुन्हा मनसेत परतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...
दुपारच्या सत्रात विमान सुरू झाल्यामुळे, छत्रपती संभाजीनगर येथून दिल्लीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा ...
सध्या इतर समाजांना आदिवासींमध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात असून हाच मुद्दा पकडून आदिवासी समाजाला आरक्षणावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू ...
हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई; ताब्यातील सराईत गुन्हेगारांवर तेलंगणा, हरियाणा राज्यात अनेक सायबर गुन्हे दाखल ...
आणखी दोन दिवस राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
Satara Phaltan Women Doctor death case: सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात एका महिला डॉक्टरने हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली होती. या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहेत. ...