लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात ‘टेरर लिंक’, ‘एनआयए’चे जिल्ह्यात चार ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’ - Marathi News | NIA raids in Nagpur, interrogation of two for having Pakistan links | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘टेरर लिंक’, ‘एनआयए’चे जिल्ह्यात चार ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’

सतरंजीपुरा तसेच कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे, शहरात खळबळ ...

विकासकामात माजी नगरसेवकाची अरेरावी; आमदार भीमराव तापकीर यांची नगरसेवकाविरुद्ध तक्रार - Marathi News | Former corporator's death in development work; Complaint of MLA Bhimrao Tapkir against corporator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकासकामात माजी नगरसेवकाची अरेरावी; आमदार भीमराव तापकीर यांची नगरसेवकाविरुद्ध तक्रार

माजी नगरसेवकाने कामात खोडा घालून कामगाराला मारहाण व फलक विद्रूप केले ...

मुख्यमंत्र्यांनी स्टॉलवर खाल्ला वडापाव; महिला चालकास दिले तब्बल एवढे रुपये - Marathi News | The Chief Minister Eknath Shinde ate vadapav on the roadside; Gave the stall driver Rs 2 thousand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांनी स्टॉलवर खाल्ला वडापाव; महिला चालकास दिले तब्बल एवढे रुपये

ठाण्यातील चैत्र नवरात्रोत्सव मिरवणुकीदरम्यान मुख्यमंत्री शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत तंदुरी वडापाव स्टॉलवर थांबले होते. ...

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर रातोरात चक्रे फिरली; अखेर 'ते' अनधिकृत बांधकाम हटवले - Marathi News | After the warning of MNS President Raj Thackeray, Mahim's unauthorized construction on that site was promptly removed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर रातोरात चक्रे फिरली; अखेर 'ते' अनधिकृत बांधकाम हटवले

प्रशासनाने ही तातडीने दखल घेतल्याबाबत मनसेने प्रशासनाचे कौतुक केले आहे. ...

पुण्यात प्रथमच जप्त केला तब्बल ५ लाखांचा 'हा' अंमली पदार्थ - Marathi News | drug worth Rs 5 lakh seized for the first time in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात प्रथमच जप्त केला तब्बल ५ लाखांचा 'हा' अंमली पदार्थ

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायजेरियन आणि येमन देशातील दोन नागरिकांना अटक ...

१२ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; 5369 जागांची भरती, लवकर करा अर्ज - Marathi News | Job opportunities for 12th pass candidates; 5369 Vacancy Recruitment, Apply Soon for ssc staff selection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; 5369 जागांची भरती, लवकर करा अर्ज

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे उमेदवारांना अर्ज करता येईल. त्यासाठी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २७ मार्च आहे ...

इंटरनेटला कंटाळलेली युवा पिढीही रंगभूमीकडे वळू इच्छिते; ही सकारात्मक बाब - मनोज बाजपेयी - Marathi News | Even the young generation fed up with the internet wants to turn to theatre This is a positive thing - Manoj Bajpayee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंटरनेटला कंटाळलेली युवा पिढीही रंगभूमीकडे वळू इच्छिते; ही सकारात्मक बाब - मनोज बाजपेयी

कलाकार होण्यासाठी प्रथम शिकण्याला प्राधान्य द्या, तुम्हाला लवकरच यशाचं शिखर गाठता येईल ...

कॅन्सरवरील औषधांची खरेदी ‘टाटा’च्या दर करारानुसार, मनमानी कारभार सुरू असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप - Marathi News | Dhananjay Munde alleges that Tata's rate agreement for the purchase of cancer drugs is arbitrary. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्सरवरील औषधांची खरेदी ‘टाटा’च्या दर करारानुसार, मनमानी कारभार सुरू असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप

कॅन्सर रुग्णांसाठी आवश्यक असलेली केमोथेरपीची औषधे निविदा प्रक्रिया राबवून उपलब्ध करून देण्यास विलंब लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

अभियांत्रिकी शिक्षणात देशात आयआयटी मुंबईचा पहिला नंबर - Marathi News | IIT Mumbai is number one in engineering education in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभियांत्रिकी शिक्षणात देशात आयआयटी मुंबईचा पहिला नंबर

जागतिक विद्यापीठांची क्रमवारी क्यूएस रँकिंग बुधवारी जाहीर झाली असून, २०२३ या वर्षातील कोणती विद्यापीठे, शैक्षणिक संस्था कोणत्या अभ्यासक्रमात उत्तम कामगिरी करत आहेत, याची क्रमवारी जाहीर करण्यात आली. ...