Nagpur News दहशतवाद्यांच्या नेहमीच ‘टार्गेट’वर असलेल्या नागपूरमध्ये ‘एनआयए’ने केलेल्या छापेमारीनंतर खळबळ उडाली आहे. ‘गजवा-ए-हिंद’च्या ‘मॉड्युल’चा उपयोग करून नागपुरात विखारी विचारांचे ‘स्लीपर सेल’ तयार करण्यावर भर होता, असा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे ...
गुरुवारी पहाटे एनआयए पथकाने गवळीपुरा येथील रहिवासी फरहान अली लियाकत अली, सतरंजीपुरा येथील मो. अख्तर रजा, मुख्तार रैन व अब्दुल मुख्तादीर, अब्दुल गुलाम मुस्तफा व कुही येथील जमील कुरेशी यांच्या घरावर छापे टाकले. ...
दोघेही हसत बोलत असतानाचे छायाचित्र टिपण्यासाठी कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सची एकच झुंबड उडाली होती. त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...
सोनोग्राफी रिपोर्टमध्ये बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे आता महिलेचा जीव वाचविणे महत्त्वाचे असून, या महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे निवृत्त स्त्रीरोग तज्ज्ञ उपचार करत आहेत. ...