लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
वनकर्मचाऱ्यांवर जमावाचा कुऱ्हाडीने हल्ला; वाहन पेटविण्याचा प्रयत्न - Marathi News | Ax attack by mob on forest personnel; Attempt to set the vehicle on fire | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वनकर्मचाऱ्यांवर जमावाचा कुऱ्हाडीने हल्ला; वाहन पेटविण्याचा प्रयत्न

Bhandara News शासकीय वन जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याकरिता गेलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या पथकावर सुमारे २० ते २५ अतिक्रमणधारकांनी लाठीकाठी व कुऱ्हाडीने हल्ला केला. ...

एच पश्चिम विभागातील अनधिकृत बांधकामांचे सॅटॅलाइट मॅपिंग करणार! - Marathi News | H will do satellite mapping of unauthorized constructions in the western sector! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एच पश्चिम विभागातील अनधिकृत बांधकामांचे सॅटॅलाइट मॅपिंग करणार!

मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा ...

हम सब 'खालिस'ही है, अलगसे खलिस्तान की जरूरत नहीं; अमृतपाल प्रकरणाचे पडसाद - Marathi News | Hum sab 'Khalis'hi hai, Alagse Khalistan ki Pragati Nahin; Aftermath of the Amritpal case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हम सब 'खालिस'ही है, अलगसे खलिस्तान की जरूरत नहीं; अमृतपाल प्रकरणाचे पडसाद

Nagpur News ‘हम सब 'खालिस' (पवित्र)ही है. इसलिए अलग से खलिस्तान की जरूरत नहीं’, अशी भावना शीख समुदायातील मान्यवर मंडळींची आहे. ...

राहुल गांधींची तडकाफडकी खासदारकी रद्द करणे हे लोकशाहीदृष्टीने अत्यंत दुर्दैवी - जयंत पाटील - Marathi News | Action against Rahul Gandhi is very unfortunate for democracy - Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींची तडकाफडकी खासदारकी रद्द करणे हे लोकशाहीदृष्टीने अत्यंत दुर्दैवी - जयंत पाटील

'राहुल गांधींच्या मागे देशातील लोक उभे राहू नयेत, याचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे.' ...

Celestial Magic | चंद्राच्या मागे उगवली शुक्राची चांदणी! पिधान युतीचा आनंद - Marathi News | Moonlight of Venus behind the moon Ananda of the Pidhan alliance, the planet Venus hides behind the crescent moon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्राच्या मागे उगवली शुक्राची चांदणी! पिधान युतीचा आनंद

दुर्बिणीतून अधिक स्पष्टपणे ही युती पाहायला मिळाली... ...

मोमीनपुऱ्यात गुन्हेगारांकडून मध्यरात्री ‘फायरिंग’; कट मारण्याच्या वादातून घडली घटना - Marathi News | Midnight 'firing' by criminals in Mominpura; The incident took place due to a dispute over conspiracy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोमीनपुऱ्यात गुन्हेगारांकडून मध्यरात्री ‘फायरिंग’; कट मारण्याच्या वादातून घडली घटना

Nagpur News वाहनाला कट लागल्याच्या किरकोळ वादातून मोमीनपुरा परिसरातील एका पानठेला संचालकावर गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी गोळीबार केला. गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत नेम चुकल्याने तरुण बचावला. ...

जिल्हा परिषद आरोग्य विभागात ७२६० लसी ठरणार कालबाह्य; बीसीजी, कोव्हॅक्सिन, पीसीव्ही लसीचा समावेश - Marathi News | 7260 vaccines will be expired in Zilla Parishad Health Department; Including BCG, Covaxin, PCV vaccine | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषद आरोग्य विभागात ७२६० लसी ठरणार कालबाह्य; बीसीजी, कोव्हॅक्सिन, पीसीव्ही लसीचा समावेश

Amravati News जनतेच्या करातून शासन तिजोरीत जमा होणाऱ्या रकमेतून लसींची खरेदी करण्यात आली. मात्र, या लसींचा योग्य वेळी वापर न करण्यात आल्यामुळे आता या लसी कालबाह्य होणार आहेत. ...

स्मार्ट सिटीचा ‘मॉडर्न फॅसिलिटी‘चा संकल्प; नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा - Marathi News | Smart City's concept of 'Modern Facility'; Better quality civic amenities to citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मार्ट सिटीचा ‘मॉडर्न फॅसिलिटी‘चा संकल्प; नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा

Nagpur News उपराजधानीतील नागरिकांना ‘मॉडर्न फॅसिलिटी’उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण, पथदिवे यासह अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत. ...

Rahul Gandhi | "त्वरीत अपात्रतेचा निर्णय घटनेला धरून मात्र त्यात राजकारण अधिक" - Marathi News | ulhas bapat decision of quick disqualification mp rahul gandhi is based on the constitution, but there is more politics in it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्वरीत अपात्रतेचा निर्णय घटनेला धरून मात्र त्यात राजकारण अधिक- डॉ. उल्हास बापट

त्यात राजकारण अधिक आहे असे मत घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त केले... ...