लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिंदू जनआक्रोष मोर्चावरून उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी आणि भाजपावर घणाघात, खोचक टोला लगावत म्हणाले... - Marathi News | Uddhav Thackeray's attack on Prime Minister Narendra Modi and BJP over the Hindu Janakrosh Morcha said... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :''जगातील सर्वशक्तिमान हिंदू नेता पंतप्रधान झाल्यावरही हिंदूंना आक्रोष करावा लागत असेल तर...''

Uddhav Thackeray Criticize Prime Minister Narendra Modi: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघाती टीका केली. ...

पोलिस भरतीमध्ये लेखी परीक्षेत कॉपी करणाऱ्या तोतया उमेदवाराला अटक - Marathi News | Fake candidate arrested for copying written exam in police recruitment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिस भरतीमध्ये लेखी परीक्षेत कॉपी करणाऱ्या तोतया उमेदवाराला अटक

ठाण्यातील धक्कादायक प्रकार: राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा ...

निवडणुका जवळ आल्या की सरकार मते मिळवण्यासाठी करते वैद्यकीय घाेषणा; डॉ. शरद कुमार अग्रवाल यांची टीका - Marathi News | As elections approach, the government makes announcements to garner votes; Dr. Criticism by Sharad Kumar Aggarwal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुका जवळ आल्या की सरकार मते मिळवण्यासाठी करते वैद्यकीय घाेषणा; डॉ. शरद कुमार अग्रवाल यांची टीका

सरकार गाेरगरिबांचे मते मिळण्यासाठी जे शक्यच नाही त्या घाेषणा करतात पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र शक्य नसते ...

"भारतातील मीडिया काल जितका स्वतंत्र होता, तसा आजही आहे आणि भविष्यातही राहील" - Marathi News | "BJP always stood for freedom of expression and will continue to be in the future." says Anurag Singh Thakur at lokmat national media conclave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"भारतातील मीडिया काल जितका स्वतंत्र होता, तसा आजही आहे आणि भविष्यातही राहील"

अभिव्यक्तीची स्वतंत्रता तर आहेच पण ती त्याच जबाबदारीनं पार पाडणंही महत्वाचं ...

"वर्तमानपत्रांनी बातम्या देताना विचारधारेचं दही किंवा लोणचं लावू नये" - Marathi News | "Newspapers should not add ideological curd or pickle to the news.", lokmat national media conclave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"वर्तमानपत्रांनी बातम्या देताना विचारधारेचं दही किंवा लोणचं लावू नये"

नागपूर इथं होत असलेल्या लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये वरिष्ठ पत्रकारांनी आजच्या माध्यमांच्या भूमिकेबद्दल परखड शब्दात आपलं मत माडंलं. ...

'ही कसली वज्रमूठ, ही तर वज्रझूठ सभा'; CM एकनाथ शिंदेंची मविआच्या सभेवर खोचक टीका - Marathi News | Eknath Shinde Uddhav Thackeray; Eknath shinde slams mahavikas aghadi rally held in sambhajinagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ही कसली वज्रमूठ, ही तर वज्रझूठ सभा'; CM एकनाथ शिंदेंची मविआच्या सभेवर खोचक टीका

'राहुल गांधी सावरकरांचा वारंवार अपमान करतात. उद्धव ठाकरे त्यांना जाब विचारणार का?' ...

'शिवधनुष्य पेलण्याची क्षमता पाहिजे; ते फक्त स्वतःचा विचार करतात'; CM शिंदेंची टीका - Marathi News | Eknath shinde Uddhav Thackeray, 'should have ability to carry bow, They think only of themselves'; Criticism of CM Shinde on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवधनुष्य पेलण्याची क्षमता पाहिजे; ते फक्त स्वतःचा विचार करतात'; CM शिंदेंची टीका

'येत्या 9 एप्रिलला सर्वांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार.' ...

... तर दंगलखोरांना उलटं लटकवून सरळ करू; अमित शहांचा इशारा - Marathi News | ... So hang the rioters upside down and straighten them; Amit Shah's warning in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर दंगलखोरांना उलटं लटकवून सरळ करू; अमित शहांचा इशारा

नवादा जिल्ह्यातील हिसुआ शहरातील इंटर विद्यालयात आयोजित जनसभेला संबोधित करताना अमित शहा यांनी बिहार सरकारमधील राजकीय पक्षांवर हल्लाबोल केला. ...

भारतीय मीडियाचे ध्रुवीकरण होत आहे का ? सुधीर मुनगंटीवार म्हणाले... - Marathi News | Is Indian media polarizing? Sudhir Mungantiwar reaction at lokmat national media conclave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय मीडियाचे ध्रुवीकरण होत आहे का ? सुधीर मुनगंटीवार म्हणाले...

‘भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का’ या विषयावरील 'लोकमत' नॅशनल मीडिया कॉनक्लेव्हचे आयोजन ...