लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राहुल गांधी महाराष्ट्रात येणार, वातावरण पेटणार?; भाजपा-काँग्रेस एकमेकांना इशारा - Marathi News | Rahul Gandhi will come to Maharashtra, will the atmosphere burn?; BJP-Congress clashed with each other | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधी महाराष्ट्रात येणार, वातावरण पेटणार?; भाजपा-काँग्रेस एकमेकांना इशारा

मी सावरकर नाही, राहुल गांधी आहे हा गुन्हा होत असेल तर तो आम्ही वारंवार करू असं नाना पटोले म्हणाले. ...

सांगली : मंत्राने पाणी गोड करणाऱ्या गुजरातच्या डॉक्टरांना अंनिसचे आव्हान - Marathi News | Annis's challenge to Gujarat doctors who sweeten water with mantras | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : मंत्राने पाणी गोड करणाऱ्या गुजरातच्या डॉक्टरांना अंनिसचे आव्हान

मंत्रांच्या प्रभावाने पाणी गोड करण्याचा दावा करणाऱ्या डॉ. अमरेश मेहता यांना अंनिसने आव्हान दिले आहे. ...

ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे १४७ घरांची पडझड, मुरबाडमधील १२३ - Marathi News | 147 houses collapsed due to storm in Thane district, 123 in Murbad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे १४७ घरांची पडझड, मुरबाडमधील १२३

अवकाळी पावसाने राज्याच्या अन्य जिल्ह्यात अतोनात नुकसान केले आहे. ...

ठाकुर्ली उड्डाणपूलालगतचा 'यू टर्न' ठरतोय धोकादायक वाहनांचा खोळंबा; अपघाताला मिळतेय निमंत्रण - Marathi News | The 'U turn' along the Thakurli flyover is blocking dangerous vehicles; An invitation to an accident | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाकुर्ली उड्डाणपूलालगतचा 'यू टर्न' ठरतोय धोकादायक वाहनांचा खोळंबा; अपघाताला मिळतेय निमंत्रण

वाहनांचा खोळंबा होऊन कोंडीचे चित्र या परिसरात सकाळ-संध्याकाळ पहायला मिळतेय. ...

सुजात आंबेडकरांसाठी पहिल्याच रांगेत जागा, मुख्यमंत्र्यांमुळे सोफा सरकला - Marathi News | First row seat for Sujat Ambedkar, sofa moved due to Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुजात आंबेडकरांसाठी पहिल्याच रांगेत जागा, मुख्यमंत्र्यांमुळे सोफा सरकला

मुंबई महापालिकेमार्फत चैत्यभूमीवर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता ...

"विद्राेह दाबता येणार नाही", पुणे विद्यापीठातील ‘रॅप’ प्रकरणांत डाॅ. जितेंद्र आव्हाडांची उडी - Marathi News | Sedition cannot be suppressed Dr. Jitendra Awhad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"विद्राेह दाबता येणार नाही", पुणे विद्यापीठातील ‘रॅप’ प्रकरणांत डाॅ. जितेंद्र आव्हाडांची उडी

तलवार, पिस्तूल आणि मद्याची बाटलीसह रॅप गाणे चित्रीकरण केल्याप्रकरणी पाेलिसांनी रॅप बनविणाऱ्या तरूणाला ताब्यात घेतले ...

काळजी घ्या अन् भरपूर पाणी प्या! राज्यात दाेन महिन्यात उष्माघाताचे ३५६ संशयित रुग्ण - Marathi News | Take care and drink plenty of water 356 suspected heatstroke patients in the state in the month of Dan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळजी घ्या अन् भरपूर पाणी प्या! राज्यात दाेन महिन्यात उष्माघाताचे ३५६ संशयित रुग्ण

ज्येष्ठ, लहान मुले, गर्भवती माता, मधुमेह, ह्रदयविकाराचे रुग्ण अशा व्यक्तींना उष्माघाताची जाेखीम ...

सरावादरम्यान डोक्याला बंदुकीची गोळी लागून विद्यार्थ्याच्या मृत्यू; शिक्षकाला ७ वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Student dies of gunshot wound to head during practice 7 years rigorous imprisonment for the teacher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरावादरम्यान डोक्याला बंदुकीची गोळी लागून विद्यार्थ्याच्या मृत्यू; शिक्षकाला ७ वर्षांचा सश्रम कारावास

तब्बल अकरा वर्षांनंतर मुलाच्या पालकांना न्याय मिळाला ...

"राहुल गांधींच्या पदयात्रेचा काँग्रेस कार्यकर्त्यांवरच परिणाम नाही, जनतेवर काय पडणार" - Marathi News | "Bharat Jodo Yatra will not only affect the Congress workers, what will happen to the people", MLA Bachhu kadu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राहुल गांधींच्या पदयात्रेचा काँग्रेस कार्यकर्त्यांवरच परिणाम नाही, जनतेवर काय पडणार"

राहुल गांधी लवकरच उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटणार असल्याचे म्हटले जात आहे. तसे झाल्यास मातोश्रीवर येणारे गांधी कुटुंबातील राहुल गांधी हे पहिलेच नेते ठरणार असल्याचे बोलले जात आहे ...