लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra Covid Update : महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी एक हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित, सक्रीय रुग्णांची संख्या 5928 वर - Marathi News | Maharashtra Covid Update: For the third consecutive day, more than a thousand new corona cases in Maharashtra, the number of active patients has reached on 5928 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी एक हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित, सक्रीय रुग्णांची संख्या 5928 वर

महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात गुरुवारी (13 एप्रिल) कोरोनाचे 1086 नवेन रुग्ण आढळून आले होते. तर एकाचा मृत्यू झाला होता. तसेच बुधवारी (12 एप्रिल) 1,115 नवे रुग्ण आढळून आले होते. ...

ही लढाई सामाजिक समरसता विरुद्ध समतेची; समता योद्धा पुरस्कारांचे वितरण - Marathi News | This battle is social harmony versus equality; Distribution of Samata Yoddha Awards | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ही लढाई सामाजिक समरसता विरुद्ध समतेची; समता योद्धा पुरस्कारांचे वितरण

Nagpur News संविधान संपवून मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न होत आहे. याच्या विरोधात लढा उभारावा लागेल. ही लढाई सामाजिक समरसता विरुद्ध समतेची आहे, असे मत दिल्ली महाविद्यालयातील प्रो. डॉ. लक्ष्मण यादव यांनी केले. ...

 दर्जेदार अग्निशमन सुरक्षा सेवा देण्यास मनपा कटिबद्ध - Marathi News | Municipality is committed to providing quality fire safety services | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : दर्जेदार अग्निशमन सुरक्षा सेवा देण्यास मनपा कटिबद्ध

Nagpur News नागपूर शहरातील प्रत्येक नागरिकास दर्जेदार अग्निशमन सुरक्षा सेवा प्रदान करण्यास नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मनपा प्रशासक तथा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले. ...

नागपूरचा पारा ४१ अंशावर; चंद्रपूर सर्वाधिक @ ४३.२  - Marathi News | Nagpur mercury at 41 degrees; Chandrapur highest @ 43.2 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचा पारा ४१ अंशावर; चंद्रपूर सर्वाधिक @ ४३.२ 

Nagpur News एप्रिलचे ऊन चंद्रपूरकरांसाठी सर्वाधिक तापदायक ठरले असून येथे पारा ४३.२ अंशावर गेला आहे, जाे राज्यात सर्वाधिक आहे. ...

मुंबई - कोल्हापूर महामार्गावरील सेवा रस्त्यांना पावसाने ओढ्यांचे स्वरूप - Marathi News | Service roads on Mumbai Kolhapur highway are flooded due to rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई - कोल्हापूर महामार्गावरील सेवा रस्त्यांना पावसाने ओढ्यांचे स्वरूप

अवकाळी पावसामुळे रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये पाणी ...

५० खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना ५० कोटीच्या निधी वाटपातून चोख उत्तर - एकनाथ शिंदे - Marathi News | Eknath Shinde - Eknath Shinde gives 50 crore fund allocation to those accusing 50 boxes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :५० खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना ५० कोटीच्या निधी वाटपातून चोख उत्तर - एकनाथ शिंदे

ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयत्ती निमित्ताने शिंदे यांनी ठाण्यात हजेरी लावली होती. ...

मंचरला पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; हल्ल्यात अकरा जखमी - Marathi News | The fumes of a crushed dog to the muncher Eleven injured in the attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचरला पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; हल्ल्यात अकरा जखमी

पाच वर्षांच्या चिमुरड्याच्या तोंडावरही या कुत्र्याने चावा घेतला ...

नागपूरचा पारा ४१ अंशावर, ढगांनी चटके राेखले, उकाडा नाही; चंद्रपूर सर्वाधिक ४३.२ - Marathi News | Nagpur's mercury hovers at 41 degrees, cloudy, not hot: Chandrapur highest 43.2 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचा पारा ४१ अंशावर, ढगांनी चटके राेखले, उकाडा नाही; चंद्रपूर सर्वाधिक ४३.२

काहीसे ढगाळ वातावरण असले तरी तापमान वाढीचे सत्र मात्र कायम आहे. ...

सलग बारा तास पुस्तक वाचण्याचा, अभ्यासाचा उपक्रम - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन - Marathi News | A unique tribute to Dr. Babasaheb Ambedkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सलग बारा तास पुस्तक वाचण्याचा, अभ्यासाचा उपक्रम - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन

नाशिक- शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा,अशी शिकवण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. आजही डॉ. आंबेडकर यांची शिकवणूक महत्वाची ... ...