लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
उल्हासनगरात राष्ट्रवादीकडून दावते-ए-इफ्तारचे आयोजन - Marathi News | Dawat-e-Iftar organized by NCP in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात राष्ट्रवादीकडून दावते-ए-इफ्तारचे आयोजन

 कॅम्प नं-३ येथील सम्राट अशोकनगर येथे राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी दावते-ए-इफ्तारचे आयोजन करण्यात आले. ...

“पुलवामाबाबत सत्यपाल मलिकांनी सांगितलेली परिस्थिती सत्य होती”; शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | ncp chief sharad pawar reaction on satyapal malik statement over pulwama attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुलवामाबाबत सत्यपाल मलिकांनी सांगितलेली परिस्थिती सत्य होती”; शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar Reaction On Satyapal Malik Statement: आपल्या सैनिकांची जबाबदारी घ्यायला तयार नसेल, तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका शरद पवारांनी केली आहे. ...

महाराष्ट्र भूषण सोहळ्यावेळी उष्माघाताने मृत्यू झालेल्या श्रीसेवकांची संख्या १३ वर; मृतांच्या नावांची यादी - Marathi News | Number of Shreesevaks who died due to heatstroke during Maharashtra Bhushan ceremony rises to 13; LIST OF NAMES OF THE DEAD | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्र भूषण सोहळ्यावेळी उष्माघाताने मृत्यू झालेल्या श्रीसेवकांची संख्या १३ वर; मृतांच्या नावांची यादी

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल एका भव्यदिव्य सोहळ्यामध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

३० एप्रिलपर्यंत भाजपात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम; चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक विधान - Marathi News | Party entry program in BJP till April 30; Indicative statement of Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३० एप्रिलपर्यंत भाजपात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम; चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक विधान

कालपर्यंत कोणी कोणत्या विचारधारेवर काम करत असेल तर ते माहिती नाही. परंतु आमच्या पक्षात आल्यानंतर विचारधारेवर काम करावे लागते असं बावनकुळे म्हणाले. ...

पुण्याचं पर्यावरण बिघडलं अन् तापमान वाढलं; शहरीकरणामुळे उष्ण बेटाकडे वाटचाल...! - Marathi News | Pune environment worsened and temperature increased Urbanization is moving towards a hot island...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचं पर्यावरण बिघडलं अन् तापमान वाढलं; शहरीकरणामुळे उष्ण बेटाकडे वाटचाल...!

शहरीकरणामुळे लोकसंख्या प्रचंड वाढली, इमारती वाढल्या, झाडं कमी झाली वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे येथील वातावरणात घातक वायू वाढले ...

पालघरवर बोलणाऱ्यांनी 'खारघर'वर बोलावे, भाजपा समर्थकांवर राष्ट्रवादीचा निशाणा - Marathi News | Those who talk about Palghar should talk about 'Kharghar', NCP Amol Mitkari targets BJP supporters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालघरवर बोलणाऱ्यांनी 'खारघर'वर बोलावे, भाजपा समर्थकांवर राष्ट्रवादीचा निशाणा

पालघरमधील साधूंचं हत्याकांड झाल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला भाजप नेते आणि समर्थकांनी धारेवर धरले होते. ...

अजित पवारांचे पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द, भाजपाचे २ प्रमुख नेते दिल्लीला - Marathi News | Ajit Pawar's scheduled program in Pune cancelled, 2 prominent BJP leaders to Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचे पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द, भाजपाचे २ प्रमुख नेते दिल्लीला

अजित पवार हे वेळेचं बंधन पाळणारे नेते आहेत. अनेक ठिकाणी ते वेळेच्या पूर्वीच हजर होतात. मात्र दादांनी पुणे दौरा रद्द केल्याने अनेक चर्चा होत आहे. ...

...त्या तीन मनसैनिकांची निर्दोष मुक्तता; राज ठाकरेंना अटक झाल्याच्या निषेधार्थ केले होते आंदोलन - Marathi News | the acquittal of those three mental soldiers A protest was held to protest the arrest of Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्या तीन मनसैनिकांची निर्दोष मुक्तता; राज ठाकरेंना अटक झाल्याच्या निषेधार्थ केले होते आंदोलन

पुण्यात एस.टी.महामंडळाच्या तीन बस फोडल्याचा आरोप या तिघांवर होता ...

“मुख्यमंत्री शिंदे साहेब, एवढी माणसं गेली, सद्गुरु संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही” - Marathi News | ncp amol mitkari criticised shinde and fadnavis govt over maharashtra bhushan award sad incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्री शिंदे साहेब, एवढी माणसं गेली, सद्गुरु संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही”

Maharashtra Bhushan Award: महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेल्या दुर्दैवी घटनेवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत आहे. ...