लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! चार वर्षांच्या मुलीवर चॉकलेटच्या बहाण्याने अत्याचार - Marathi News | Shocking! A four-year-old girl was molested on the pretext of chocolate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! चार वर्षांच्या मुलीवर चॉकलेटच्या बहाण्याने अत्याचार

Nagpur News उपराजधानीत महिला व प्रामुख्याने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अगोदर शिक्षक, त्यानंतर चौकीदाराने मुलींवर अत्याचार केल्यानंतर आता एका कामगाराने अवघ्या चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ...

रुग्णवाहिकाच ठरली काळ; धडकेत हातठेला चालकाचा मृत्यू - Marathi News | Ambulance is the time; The driver died in the collision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्णवाहिकाच ठरली काळ; धडकेत हातठेला चालकाचा मृत्यू

Nagpur News एरवी रुग्णवाहिका ही लाइफलाइन ठरते, मात्र नागपुरातील एका हातठेला चालकासाठी रुग्णवाहिका हीच डेथलाईन ठरली. भरधाव रुग्णवाहिकेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ...

अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतरही वाद; शिवसेनेच्या महिला नेत्या भिडल्या - Marathi News | Controversy despite Ajit Pawar's explanation; Shiv Sena women leaders clashed sushma andhare and shital mhatre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतरही वाद; शिवसेनेच्या महिला नेत्या भिडल्या

ज्या पद्धतीने सध्या राजकारण सुरू आहे. ते जाणिवपूर्वक भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू आहे. ...

२० एप्रिल रोजी दुर्लभ हायब्रीड सूर्यग्रहण; पण भारतातून दिसणार नाही - Marathi News | A rare hybrid solar eclipse on April 20; But it will not be seen from India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२० एप्रिल रोजी दुर्लभ हायब्रीड सूर्यग्रहण; पण भारतातून दिसणार नाही

Nagpur News खग्रास आणि खंडग्रास अशा दाेन्ही प्रकारात दिसणारे हायब्रीड सूर्यग्रहण येत्या २० एप्रिल राेजी हाेत आहे. वर्षातील पहिले व अतिशय दुर्लभ असे हे सूर्यग्रहण भारतातून मात्र दिसणार नाही. ...

  रेल्वेतर्फे 'आंबेडकर यात्रेचे' आयोजन; बाैद्ध वारसा जपणाऱ्या ऐतिहासिक स्थळांची सहल - Marathi News | Organized 'Ambedkar Yatra' by Railways; Excursions to historical sites preserving the heritage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :  रेल्वेतर्फे 'आंबेडकर यात्रेचे' आयोजन; बाैद्ध वारसा जपणाऱ्या ऐतिहासिक स्थळांची सहल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याशी निगडित असलेल्या तसेच बाैद्ध वारसा जपणाऱ्या ऐतिहासिक स्थळांची सहल घडविण्यासाठी रेल्वेने भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून 'आंबेडकर यात्रेचे' आयोजन केले आहे. ...

मी महाविकास आघाडीचा चौकीदार....; अजित पवारांच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर - Marathi News | Thackeray MP Sanjay Raut's counter attack on Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी मविआचा चौकीदार, माझे काम...; अजित पवारांच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर

केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीवर आहेत. आरजेडी, तृणमूल काँग्रेसवरही दबाव आणून पक्ष फोडले जातायेत हे सत्य आहे असं राऊतांनी सांगितले. ...

विदर्भावर सूर्याचा उष्ण‘काेप’; पारा उसळला - Marathi News | Sun's 'fury' over Vidarbha; The mercury rose | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भावर सूर्याचा उष्ण‘काेप’; पारा उसळला

Nagpur News गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला सूर्याचा प्रकाेप मंगळवारीही कायम हाेता. ...

शासकीय योजनांच्या जत्रेत जळगावचा पाळणा! दोघा अधिकाऱ्यांच्या प्रयोगाची राज्यभरात अंमलबजावणी - Marathi News | The cradle of Jalgaon in the fair of government schemes! Implementation of two-officer experiment across the state | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शासकीय योजनांच्या जत्रेत जळगावचा पाळणा! दोघा अधिकाऱ्यांच्या प्रयोगाची राज्यभरात अंमलबजावणी

या तंबूने अनेकांना हात दिल्याचे उघड होताच राज्य शासनही या ‘मॉडेल’च्या प्रेमात पडले आणि हा प्रयोग राज्यभरात राबविण्याचे आदेश काढले. ...

मध्य रेल्वेला मिळाले कबाडातून घबाड; ४८३ कोटींचा झाला जुगाड - Marathi News | Central Railway got a bang from the junk; 483 crores was gambled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेला मिळाले कबाडातून घबाड; ४८३ कोटींचा झाला जुगाड

Nagpur News मध्य रेल्वेने कबाडातून चक्क ४८३ : २९ कोटींचे जुगाड केले आहे. ...