Dabinet Decision :राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण लागू करण्याचा त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत ४ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
महारेराने ठोठावला 10 हजार ते दीड लाखापर्यंत असा एकूण 5.85 लाखाचा दंड; नाशिकचे ५, छत्रपती संभाजीनगरचे ४, पुण्याचे २ आणि मुंबईच्या एका विकासकाचा समावेश ...
LMOTY 2023: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'. ...
Nagpur News कृत्रिम गारवा देणारे उपकरणे उन्हाळ्यात फेल पडत असल्याने नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरात देशी गारवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला असून, मंदिराचे तापमान ५ ते ७ डिग्रीने घसरले आहे. ...
Maharashtra Government: खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित पदावरील निवडीकरिता तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...
weather: उत्तर भारतात बहुतांशी राज्यांत आलेल्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असतानाच, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत बुधवारी कमाल तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यात निकृष्ट पोषण आहाराचा पुरवठा केला जात आहे. जनावरे खाणार नाही, असा हा आहार असल्याने कुपोषित बालके व गरोदर मातांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...