लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
ताडोबातील सहा वाघ गुजरात व नागझिऱ्यात पाठविणार - Marathi News | Six tigers from Tadoba will be sent to Gujarat and Nagzira | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबातील सहा वाघ गुजरात व नागझिऱ्यात पाठविणार

Chandrapur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढल्याने काही वाघांचे अन्य व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरण करण्याच्या हालचाली वनविभागाने सुरू केल्या आहेत. यातील सुमारे सहा वाघ गुजरात व नागझिरा प्रकल्पात पाठविण्यात येणार आहेत. ...

वाहतूक पोलिसाचा लाच स्वीकारताना व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Video of traffic police accepting bribe goes viral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहतूक पोलिसाचा लाच स्वीकारताना व्हिडीओ व्हायरल

Nagpur News संत तुकडोजी महाराज चौकात कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलिसाचा वाहतूक नियम तोडणाऱ्या एका सरकारी महिला कर्मचाऱ्याकडून लाच स्वीकारताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

जागतिक बाजारात रासायनिक खताच्या दरात घसरण; भारतात मात्र जैसे थे - Marathi News | Decline in the price of chemical fertilizer in the global market; But in India it was like that | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक बाजारात रासायनिक खताच्या दरात घसरण; भारतात मात्र जैसे थे

Nagpur News देशात रासायनिक खतांच्या किमती सन २०२१-२२ च्याच कायम असून, खतांचे दर प्रतिबॅग किमान १५० ते ३५० रुपयांनी कमी हाेणे अपेक्षित आहे. ...

पुन्हा गजबजणार रात्रशाळा; जीआरवरील स्थगिती उठविली - Marathi News | The night school will be crowded again; The moratorium on GR is lifted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा गजबजणार रात्रशाळा; जीआरवरील स्थगिती उठविली

याबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने पाठपुरावा सुरू ठेवला होता.  ...

संयुक्त महाराष्ट्र चळवळ शाहिरांनी घराघरांत पोहोचविली, पवारांची डपावर थाप - Marathi News | The United Maharashtra movement was brought home by Shahir, Pawar's pat on the back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संयुक्त महाराष्ट्र चळवळ शाहिरांनी घराघरांत पोहोचविली, पवारांची डपावर थाप

शरद पवार यांनी दिला साबळे यांच्या आठवणींना उजाळा ...

प्रत्येक मूल येणार शिक्षण प्रवाहात; पहिले पाऊल उपक्रमाचा मुंबईतून प्रारंभ - Marathi News | Every child will enter the education stream; The first step is to start the initiative from Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक मूल येणार शिक्षण प्रवाहात; पहिले पाऊल उपक्रमाचा मुंबईतून प्रारंभ

शिक्षणमंत्री : ‘पहिले पाऊल’ शाळास्तर उपक्रमाचा वरळी सी फेस शाळेतून प्रारंभ ...

आधार क्रमांकाशिवाय मिळणार नाही वाळू; राज्याचे नवे धोरण जाहीर - Marathi News | Sand will not be available without Aadhaar number; State's new policy announced | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आधार क्रमांकाशिवाय मिळणार नाही वाळू; राज्याचे नवे धोरण जाहीर

तस्करी रोखण्यासाठी अनेक अटींचे बंधन ...

रिफायनरीवरून भडका, बड्या नेत्यांमध्ये जुंपली; ठाकरे-फडणवीस सामना - Marathi News | Bhadka from the refinery, Jumpli among the big leaders from Barsu; Thackeray-Fadnavis match | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिफायनरीवरून भडका, बड्या नेत्यांमध्ये जुंपली; ठाकरे-फडणवीस सामना

ठाकरेंनीच दिलेला त्या जागेचा प्रस्ताव : फडणवीस; आंदाेलकांच्या पाठीशी राहण्याचे उद्धव यांचे आदेश ...

...तरच बारसू प्रकल्प सुरु होईल, रेटून होणार नाही; मुख्यमंत्री शिंदेंचे महाबळेश्वरमध्ये महत्वाचे वक्तव्य - Marathi News | ...only then the Barsu project will start, not Retun; Chief Minister Eknath Shinde's important statement in Mahabaleshwar, also talk on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तरच बारसू प्रकल्प सुरु होईल, रेटून होणार नाही; शिंदेंचे महाबळेश्वरमध्ये महत्वाचे वक्तव्य

काससह महाबळेश्वरच्या निसर्गाला बाधा आणणारी बांधकामे पाडणार, जुन्या बांधकामांना विरोध नाही : नवीन बांधकामे खपवून घेणार नसल्याचा इशारा ...