लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
केंद्र सरकार देणार खूशखबर, शेतकऱ्यांचा खर्च होणार कमी - Marathi News | Good news: Farmers' expenses will be less abour fertilizer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकार देणार खूशखबर, शेतकऱ्यांचा खर्च होणार कमी

केंद्र सरकार खतनिर्मितीसाठी नैसर्गिक वायूवरील व्हॅट कमी करण्याच्या तयारीत आहे. ...

राज्यातील ३०८ गृहनिर्माण प्रकल्पांवर टांगती तलवार - Marathi News | A sword hangs over 308 housing projects in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ३०८ गृहनिर्माण प्रकल्पांवर टांगती तलवार

ठाणे जिल्ह्यातील १००; तर मुंबई परिसरातील ९८ प्रकल्पांचा समावेश ...

म्हणून ती सतत दचकायची... रडायची...; १३ दिवसांनी फुटली अत्याचाराला वाचा - Marathi News | So she used to cry continuously...; Read the tyranny that broke out after 13 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हणून ती सतत दचकायची... रडायची...; १३ दिवसांनी फुटली अत्याचाराला वाचा

१३ दिवसांनी फुटली अत्याचाराला वाचा ...

शिक्षकांनो ३१ मेपर्यंत शाळेत रुजू व्हा, प्रशासनाचे त्या शिक्षकांना आदेश - Marathi News | Teachers should join the school by 31st May, administration order to those teachers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांनो ३१ मेपर्यंत शाळेत रुजू व्हा, प्रशासनाचे त्या शिक्षकांना आदेश

बदली झालेल्या शिक्षकांना आदेश ...

उच्च न्यायालयाचा तृतीयपंथींना दिलासा - Marathi News | High Court relief to third parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयाचा तृतीयपंथींना दिलासा

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या माजी विद्यार्थ्याने शैक्षणिक कागदपत्रांवर, पदवी प्रमाणपत्रावर आपले नवीन नाव व बदललेले लिंग नमूद करण्यात यावे, ...

गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावरून तर्कवितर्क - Marathi News | Arguments on Home Minister Amit Shah's visit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावरून तर्कवितर्क

Nagpur News केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गुरुवारच्या नागपूर दौऱ्याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. ...

वर्गवाढीसाठी ५० हजारांची लाच घेताना वरिष्ठ लिपीक, शिक्षकाला अटक - Marathi News | Senior clerk, teacher arrested for accepting bribe of Rs 50,000 for class promotion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्गवाढीसाठी ५० हजारांची लाच घेताना वरिष्ठ लिपीक, शिक्षकाला अटक

Nagpur News शाळेतील वर्गवाढीसाठी लाच घेताना शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक व एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही कार्यालयातच रंगेहाथ अटक केली. ...

'प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, पण...' चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले - Marathi News | 'Every party wants its leader to be the chief minister, but...' Chandrasekhar Bawankule spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, पण...' चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

'उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या नेतृत्त्वाविषयी अपशब्द बोलू नये. त्यांनी अनेकदा नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे.' ...

एप्रिलअखेरपर्यंत राहणार पाऊस; पारा ८.६ अंशाने घसरला  - Marathi News | Rains will last till the end of April; The mercury fell by 8.6 degrees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एप्रिलअखेरपर्यंत राहणार पाऊस; पारा ८.६ अंशाने घसरला 

Nagpur News गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले अवकाळी पावसाचे सत्र पुढचे चार दिवस म्हणजे संपूर्ण एप्रिल महिना असेच कायम राहणार आहे. ...