लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
७५ दिवस 'तिची' व्हेंटिलेटरवर काळाशी झुंज; मेडिकल डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | 75 days fights against time on ventilator; Success to the efforts of medical doctors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७५ दिवस 'तिची' व्हेंटिलेटरवर काळाशी झुंज; मेडिकल डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

Nagpur News ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (जीबीएस) या दुर्मीळ आजाराने १९ वर्षीय तरुणीला पछाडले होते. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधील तज्ज्ञ चमू तिच्या पाठिशी उभी राहिली आणि तिने काळाशी झुंज दिली. ...

एकवीस वर्षीय युवकाला मलमूत्र खाण्यास भाग पाडले; घृणास्पद कृत्याने इंदापूर हादरले - Marathi News | A twenty-one-year-old youth was forced to eat excrement The heinous act shook Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकवीस वर्षीय युवकाला मलमूत्र खाण्यास भाग पाडले; घृणास्पद कृत्याने इंदापूर हादरले

हुंड्याचा वाद विकोपाला गेल्याने २१ वर्षीय युवकाला मारहाण करत लिंबू, हळद लावून शिव्या शाप देत मलमूत्र खाण्यास भाग पाडले ...

IAS अधिकारी मनोज सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती, सरकारने काढले आदेश - Marathi News | Appointment of IAS officer Manoj Saunik as Chief Secretary of maharashtra orders issued by the Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :IAS अधिकारी मनोज सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती, सरकारने काढले आदेश

राज्याचे विद्यमान मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. ...

गुजरातला चांगले प्रकल्प मग प्रदूषणकारी कोकणात का?, डाॅ.जयेंद्र परुळेकर यांचा सवाल - Marathi News | Why good projects in Gujarat then polluting Konkan, asked Dr Jayendra Parulekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गुजरातला चांगले प्रकल्प मग प्रदूषणकारी कोकणात का?, डाॅ.जयेंद्र परुळेकर यांचा सवाल

कोकणात आजपर्यंत आयटी सारखे प्रकल्प का आले नाही? त्यामुळे या ठिकाणी प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेली दडपशाही सरकारने थांबवावी. ...

जिल्हा परिषदेतील ५०० कर्मचाऱ्यांच्या बदल्या वेळापत्रक जाहीर; ९ ते १२ मे दरम्यान विभागनिहाय नियोजन - Marathi News | Transfer schedule of 500 Zilla Parishad employees announced; Department wise planning from 9th to 12th May | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेतील ५०० कर्मचाऱ्यांच्या बदल्या वेळापत्रक जाहीर; ९ ते १२ मे दरम्यान विभागनिहाय नियोजन

Nagpur News शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हा स्तरावर २० टक्के बदल्या होणार आहे. यात प्रशासकीय व विनंती बदल्यांचा प्रत्येकी १० टक्के समावेश आहे. कर्मचाऱ्यांची संख्या विचारात घेता ५०० हून अधिक बदल्या होण्याची शक्यता आहे. ...

Bee Attack: देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबावर मधमाशांचा हल्ला; १० जण जखमी, सिंहगड परिसरातील घटना - Marathi News | Bees attack family visiting Goddess 10 people injured incident in Sinhagad area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bee Attack: देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबावर मधमाशांचा हल्ला; १० जण जखमी, सिंहगड परिसरातील घटना

मधमाशांनी केलेला हल्ला तीव्र असल्याने सर्वजण जखमी अवस्थेत पळत सुटले ...

मोठी बातमी! बारसूतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांसमोरून आंदोलक निघून गेले - Marathi News | Big news! Protest in barsu refinery project suspended for three days, protestors left in front of District Collector of Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मोठी बातमी! बारसूतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांसमोरून निघून गेले

बारसूमध्ये कोणावरही लाठीचार्ज केलेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही स्थानिक तर काही बाहेरून आलेले लोक आहेत, असेही ते म्हणाले. ...

वेळ आल्यास बारसुतील जमिनींचे ७/१२ जाहीर करू, नितेश राणेंचा ठाकरेंना इशारा - Marathi News | If time comes we will declare 7/12 of the lands in Barsu, MLA Nitesh Rane warning to Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वेळ आल्यास बारसुतील जमिनींचे ७/१२ जाहीर करू, नितेश राणेंचा ठाकरेंना इशारा

खासदार संजय राऊत डुब्लिकेट शिवसैनिक  ...

Maharashtra Politics : बारसूबाबत शरद पवारांच्या भूमिकेशी असहमत? रिफायनरीबद्दल संजय राऊत नेमकं काय म्हणाले - Marathi News | Maharashtra Politics Disagree with Sharad Pawar's stance on Barsu? What exactly did Sanjay Raut say about the refinery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारसूबाबत शरद पवारांच्या भूमिकेशी असहमत? रिफायनरीबद्दल संजय राऊत नेमकं काय म्हणाले

Maharashtra Politics : बारसू रिफायनरी विरोधात स्थानिकांनी आंदोलन सुरू केलं आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...