लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणुकीत अधिक ताकद लावावी लागेल. राज्यात राष्ट्रवादी नंबर वन पक्ष ठरायला हवा, असा सूर बुधवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमटला. ...
Supreme Court Verdict On BailGada Sharyat: जलीकट्टू आणि बैलगाडा शर्यतीचे कायदे वैध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याचबरोबर राज्यांना पशु आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
गेल्या वर्षी कल्याण- डोंबिवलीतील काही विकासकांनी खोटी स्वप्रमाणित कागदपत्रे सादर करून ग्राहकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. महारेराने या प्रकल्पांची नोंदणी रद्द केली. ...
देशमुख म्हणाले, मला फसवण्याच्या बदल्यात परमबीर सिंह यांना बक्षीस म्हणून आमच्या सरकारने केलेले त्यांचे निलंबन शिंदे- फडणवीस सरकारने मागे घेतले आहे. याबाबत मी आमच्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत बोललो आहे. ...