काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अजून काहीही ठरलेले नाही. चर्चादेखील सुरू झालेली नाही. अशावेळी कोणीही असली विधाने करू नयेत. ...
Nagpur News ट्रकच्या डिझेल टाकीचे वेल्डिंग करताना झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून गॅरेजमालकासह दोन जण गंभीर जखमी झाले. ऑटोमोटिव्ह चौकातील एका गॅरेजमध्ये हा स्फोट झाला व यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. ...
Nagpur News फिल्मीस्टाईल भाईगिरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांमुळे हैराण झालेल्या पंचशीलनगरातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. अण्णा गँगविरोधात तक्रार देण्यासाठी दहशतीमुळे एकही नागरिक समोर येत नसताना पोलीस दलातील दोन पोलीस उपायुक्तांनी कारवाईसाठी पुढाक ...
आल्याचे भाव २०० रुपये किलोवर गेल्यामुळे चहाविक्रेत्यांना चहात आले टाकून विकणे परवडेनासे झाले असून, बहुतांश चहा विक्रेत्यांनी चहात आले टाकणे बंद केल्याची स्थिती पाहावयास मिळत आहे. ...
Bhandara News बोगस प्रमाणपत्र तयार करून खातेदारांची आवर्ती ठेव विड्राल करून २७ लाखांवर अधिक रक्कम खुद्द व्यवस्थापकानेच हडपल्याचा प्रकार क्रांतिज्योती सावित्रीबाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेत पुढे आला आहे. ...
दारव्हा तालुक्यातील एका गावात सहाजणांनी विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. ही घटना ११ मे रोजी घडली. या घटनेतील सर्व सहाही आरोपींना लाडखेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...