एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी विभाग नियंत्रकांना २० मे ते ३० मे या कालावधीमध्ये बसस्थानकाची स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. ...
MVA Maharashtra Politics: जागावाटपाआधीच लहान कोण, मोठा कोण, यावरून वादाचे सूर. मविआमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यानंतर आता अन्य दोन मित्रपक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...
ऑर्चिड पॅलेस समोरील उतारावर रविवारी सायंकाळी सव्वासात वाजता हा अपघात झाला. या अपघातात बीएमडब्ल्यूसह तीन मोटार, टेम्पो, रिक्षा आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले. ...
पाहुणेवाडी येथे रविवारी (दि. २१) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ...