शिवसेना गेल्यावेळी जिंकलेल्या १८ जागा लढवेलच शिवाय आणखी काही जागा मविआत मिळतील, असे विधान ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून सध्या मविआत नाराजीनाट्य सुरू आहे. ...
Nagpur News मेडिकलमध्ये येणारा रुग्ण हा गरीब व सामान्य असला तरी त्यांना अद्ययावत उपचार मिळण्यासाठी मेडिकलच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येत आहे. जुने शस्त्रक्रिया गृह ‘मॉड्युलर’ करण्यासाठी १२२ कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. ...