लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मागील ३४ वर्षात जेएनपीए तुपाशी तर प्रकल्पग्रस्त उपाशी अशी विदारक स्थिती - Marathi News | In the last 34 years, JNPA is starving and the project is starving | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मागील ३४ वर्षात जेएनपीए तुपाशी तर प्रकल्पग्रस्त उपाशी अशी विदारक स्थिती

जेएनपीटीने शुक्रवारी (२६) ३४ वर्षं पूर्ण केली आहेत.या ३४ वर्षातील लेखाजोखा पाहता जेएनपीएने मात्र प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावरच सोडले आहे. ...

चोरट्यांनी देवीच्या अंगावरील दागिने पळविले! किन्हिराजा येथील संस्थानमध्ये चोरी - Marathi News | The thieves stole the jewelry on the body of the goddess! Theft at the institute in Kinhiraja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चोरट्यांनी देवीच्या अंगावरील दागिने पळविले! किन्हिराजा येथील संस्थानमध्ये चोरी

दानपेटीतील रक्कमही लंपास ...

उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाची हत्या, हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Shiv Sena Shinde faction's branch chief killed in Ulhasnagar, case registered in Hillline police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाची हत्या, हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गुन्हे अन्वेषण विभाग व पोलीस पथक आरोपीचा शोध घेत आहेत.  ...

धक्कादायक! तरुणाने साडीनं घेतला गळफास, पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Shocking! The young man hanged himself in a sari. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! तरुणाने साडीनं घेतला गळफास, पोलिसांकडून तपास सुरू

राहत्या घरात तरुणाने सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. ...

इर्टिगाची डोजरला धडक, दोन ठार, पाच गंभीर; पुणे-बेंगळुरू महामार्गावर घुणकी पुलाजवळ अपघात - Marathi News | Ertiga collides with dozer Two killed, five seriously on Pune-Bengaluru highway near Ghunki bridge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इर्टिगाची डोजरला धडक, दोन ठार, पाच गंभीर; पुणे-बेंगळुरू महामार्गावर घुणकी पुलाजवळ अपघात

मुंबईहून गावाकडे परत येणा-या भरधाव इर्टिगा कारची रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डोजरला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात. ...

ह्दयद्रावक! माकडाच्या पिल्लाने टेडी बिअरमध्ये शोधली आई; घटना ऐकून डोळे पाणावतील - Marathi News | Baby monkey finds his mother in teddy bear; He's mother died in Accident on Samruddhi Mahamarg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ह्दयद्रावक! माकडाच्या पिल्लाने टेडी बिअरमध्ये शोधली आई; घटना ऐकून डोळे पाणावतील

पिल्लाला दूध दिल्यानंतर हा टेडीबिअरजवळ जाऊन त्याला स्वत:ची आई समजून फिडिंग करतो. ...

'पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | Ajat Pawar said that Pune Lok Sabha by-election will be held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

भाजपचे दिवंगत नेते गिरीष बापट यांच्या निधनामुळे पुण्यातील लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. ...

भाजपा अजगर अन् मगरीसारखी, सोबत असतात त्यांना खाऊन टाकते; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | The BJP is like a python and a crocodile, Sanjay Raut's attacks Devendra Fadnavis, Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा अजगर अन् मगरीसारखी, सोबत असतात त्यांना खाऊन टाकते; संजय राऊतांचा हल्लाबोल

ज्यांनी शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसला, बेईमानी केली, जे पैशाला विकले गेले त्यांच्यासाठी परत दरवाजे उघडले जाणार नाही असा उद्धव ठाकरेंनी धोरणात्मक निर्णय घेतला आहे असं राऊतांनी सांगितले. ...

Sushma Andhare : "माधुरी दीक्षितला आडनाव काढण्याचा सल्ला..."; गौतमी 'पाटील'च्या समर्थनार्थ सुषमा अंधारे मैदानात - Marathi News | Sushma Andhare Facebook Post For Gautami Patil Over Patil Surname | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माधुरी दीक्षितला आडनाव काढण्याचा सल्ला..."; गौतमी 'पाटील'च्या समर्थनार्थ सुषमा अंधारे मैदानात

Sushma Andhare And Gautami Patil : गौतमीच्या आडनावावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच दरम्यान गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे मैदानात उतरल्या आहेत. ...