लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नदीत कोसळता कोसळता वाचला अन् अनर्थ टळला; भरधाव ट्रक कठड्यावरुन फुटपाथवर - Marathi News | Pune Pandharpur Palkhi Road Accident; Rushing truck off the cliff onto the pavement, luckily... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीत कोसळता कोसळता वाचला अन् अनर्थ टळला; भरधाव ट्रक कठड्यावरुन फुटपाथवर

प्रसंगावधान ट्रकच्या ड्रायव्हरने ब्रेक मारल्याने अनर्थ टळला, अन्यथा ट्रक नदीत कोसळला असता ...

गौतमी पाटील अन् सुषमा अंधारे दोन्ही अ‍ॅक्टर, शिंदेंच्या आमदाराची बोचरी टीका - Marathi News | Both Gautami Patil and Sushma Andhare, Shinde group's MLA Sanjay Shirsat's criticism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौतमी पाटील अन् सुषमा अंधारे दोन्ही अ‍ॅक्टर, शिंदेंच्या आमदाराची बोचरी टीका

गौतमी पाटीलचा सध्या आडनावावरुन वाद सुरू आहे. या वादात उडी घेत सुषमा अंधारे यांनी गौतमीचं समर्थन केलं आहे. ...

"ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली...", राज ठाकरेंनी मानले 'त्या' हातांचे आभार - Marathi News | Speaking about the inauguration of the new Parliament, MNS President Raj Thackeray thanked the people who fought for democracy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली", राज ठाकरेंनी मानले 'त्या' हातांचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं. ...

बच्चू कडू नवनीत राणांच्या विरोधात उमेदवार देणार; समोर आलं मोठं नाव - Marathi News | bacchu kadu to field candidate against Navneet Rana; A big name came up | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बच्चू कडू नवनीत राणांच्या विरोधात उमेदवार देणार; समोर आलं मोठं नाव

आम्ही भाजपकडे या मतदार संघाची मागणी करु, नाही दिला तर स्वतत्रपणे उमेदवार देऊ असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. ...

सिलेंडर ११०६, पेट्राेल १०६, सद्यस्थितीत अर्थव्यवस्था ढासळली; येत्या निवडणुकीत काॅंग्रेसचे सरकार येणार - Marathi News | Cylinder 1106 Petrol 106 Current economy slumps Congress government will come in next elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिलेंडर ११०६, पेट्राेल १०६, सद्यस्थितीत अर्थव्यवस्था ढासळली; येत्या निवडणुकीत काॅंग्रेसचे सरकार येणार

एनडीए सरकार म्हणजे ‘नाे डेटा अव्हेलेबल’, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्या अनुमा आचार्य यांची टीका ...

"राष्ट्रपतींऐवजी महाराज लोकांना सन्मान...", अमोल मिटकरींची भाजप सरकारवर सडकून टीका - Marathi News | NCP mla amol mitkari have criticized the BJP government over the inauguration of the new Parliament with havan, multi-faith prayer and Sengol issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रपतींऐवजी महाराज लोकांना सन्मान", मिटकरींची भाजप सरकारवर सडकून टीका

new parliament building inauguration : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. ...

अमरावतीच्या ‘वॉटर मॅन’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - Marathi News | Amravati's 'Water Man' entered in India Book of Records | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या ‘वॉटर मॅन’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

पाण्यावर तरंगत सादर केली २२ मिनीटांमध्ये योगासनाचे ५२ प्रकार ...

पुणे लोकसभेवर अजितदादांचा दावा; काँगेस जागा न सोडण्यावर ठाम, आघाडीचे मतभेद चव्हाट्यावर - Marathi News | ajit pawar claim on pune lok sabha congress insists on not vacating the seat the differences of the alliance are at the fore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभेवर अजितदादांचा दावा; काँगेस जागा न सोडण्यावर ठाम, आघाडीचे मतभेद चव्हाट्यावर

गिरीश बापटांच्या निधानामुळे रिक्त जागेवर आम्ही कोणाचाच दावा मान्य करणार नाही, ही जागा काँग्रेसच लढवणार ...

लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे संकेत! - Marathi News | preparations for maharashtra assembly elections begin with lok sabha indications due to order of chief electoral officer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे संकेत!

Lok Sabha-Assembly Election: राज्यातील एकंदरीत चित्र पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...