लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
... तर मोदी-शहा अन् फडणवीसही २४ तासांत शिवसेनेत प्रवेश करतील, राऊतांचा दावा - Marathi News | Narendra Modi-Shaha and Fadnavis will also enter Shiv Sena within 24 hours, claims of Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर मोदी-शहा अन् फडणवीसही २४ तासांत शिवसेनेत प्रवेश करतील, राऊतांचा दावा

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदी सरकारकडून ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत असल्याची टीका केली. ...

बाळूमामाचं दर्शन आटोपून येताना अपघात; दुचाकीवरील दोन जण ठार - Marathi News | Two people were killed in an accident while coming to see Balumama aadmapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाळूमामाचं दर्शन आटोपून येताना अपघात; दुचाकीवरील दोन जण ठार

नातवाइकांची धाव : मिरज- सांगोला महामार्गावर काळूबाळूवाडी येथे अपघात ...

"... म्हणून मी ओरिजनल शिवसेनेत आले, ठाकरे गटातील या नेत्यांवर निशाणा" - Marathi News | "... That's why I came to the original Shiv Sena, targeting these Thackeray group leaders", MLA Manisha Kayande with Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"... म्हणून मी ओरिजनल शिवसेनेत आले, ठाकरे गटातील या नेत्यांवर निशाणा"

याप्रसंगी कायंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिंदे गटातील काही नेत्यांवर नाव न घेता टीका केली ...

नागपूर हादरले, बेपत्ता झालेल्या तीन चिमुकल्यांचे कारमध्येच आढळले मृतदेह - Marathi News | Nagpur shook, bodies of three missing children found in car in pachpawali, police rushed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हादरले, बेपत्ता झालेल्या तीन चिमुकल्यांचे कारमध्येच आढळले मृतदेह

परिसरातीलच कारमध्ये अडकल्याचा संशय : ...

शेतीची आरोग्यपत्रिका... स्वतःचे आरोग्य सांभाळता; मग शेत जमिनीचे का नाही? - Marathi News | Take care of your own health; Then why is the farm not land? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतीची आरोग्यपत्रिका... स्वतःचे आरोग्य सांभाळता; मग शेत जमिनीचे का नाही?

वर्षभरात ४ हजार शेतकऱ्यांनी प्रयाेगशाळेतून प्राप्त केल्या जमिनीच्या आराेग्य पत्रिका ...

नियतीचा बेरंग... देवदर्शन करून परतताना दाेन जिवलग मित्र ठार - Marathi News | Accident Unsatisfied with fate, two friends were killed while returning from God's darshan | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नियतीचा बेरंग... देवदर्शन करून परतताना दाेन जिवलग मित्र ठार

गडचिराेलीतील बेहरे पेंटरचा समावेश : अमरावती-नागपूर महामार्गावरील घटना ...

'कोण होतास तू, काय झालास तू', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका - Marathi News | Devendra Fadnavis Uddhav Thackeray: 'Who were you, what happened to you', Devendra Fadnavis's criticism of Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कोण होतास तू, काय झालास तू', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

'2019 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत मी ठणकावून सांगितलं होतं. मी परत आलोच, पण शिंदेंनादेखील घेऊन आलो आहे.' ...

महाविकास आघाडीत राहण्यासंदर्भात राऊतांचं मोठं विधान, अजित पवारांनी करुन दिली आठवण - Marathi News | Sanjay Rauta's big statement about being in the Mahavikas Aghadi, Ajit Pawar's reply too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीत राहण्यासंदर्भात राऊतांचं मोठं विधान, अजित पवारांनी करुन दिली आठवण

संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत जोपर्यंत आहोत, तोपर्यंत आहोत, असे म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

नागपूरात विमान प्रवासाचे दर आटोक्याबाहेर! तिकिटांच्या संख्येनुसार कंपन्या वाढवितात दर - Marathi News | Air fares in Nagpur are out of control! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरात विमान प्रवासाचे दर आटोक्याबाहेर! तिकिटांच्या संख्येनुसार कंपन्या वाढवितात दर

डीजीसीएह्चे दरावर नियंत्रण नाहीच. ...