लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video: राज'माया'... अन् राज ठाकरेंनी कर्ण-बधीर विद्यार्थ्यांना घरीच बोलावून घेतलं - Marathi News | Rajmaya... and Raj Thackeray called the deaf and hard of hearing students at home in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: राज'माया'... अन् राज ठाकरेंनी कर्ण-बधीर विद्यार्थ्यांना घरीच बोलावून घेतलं

मुंबईतील विकास विद्यालयातील कर्ण-बधिर विद्यार्थ्यांना मला भेटायचं आहे, असं मला सांगण्यात आलं. ...

राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदासाठी खदखद; छगन भुजबळ म्हणाले, "अनेक वर्षापासून..." - Marathi News | Chhagan Bhujbal's demand that the post of state president of NCP should be given to OBCs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदासाठी खदखद; छगन भुजबळ म्हणाले, "अनेक वर्षापासून..."

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा ३ महिन्यांसाठी छगन भुजबळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती ...

"हा 'मोदी हटाव' नव्हे तर 'परिवार बचाव' मेळावा, अन् आश्चर्य म्हणजे उद्धव ठाकरे..."; - Marathi News | Oppositions alliance in Patna means Family saving activity and Uddhav Thackeray compromises everything says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा 'मोदी हटाव' नव्हे तर 'परिवार बचाव' मेळावा, अन् आश्चर्य म्हणजे उद्धव ठाकरे...";

Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षाच्या बिहारमधील कार्यक्रमावर केली बोचरी टीका ...

एक दिवसाचा पगार तुम्हाला कमी मिळणार! मुख्यमंत्री निधीत जमा होणार!  - Marathi News | You will get less than one day's salary! The Chief Minister will be deposited in the fund! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक दिवसाचा पगार तुम्हाला कमी मिळणार! मुख्यमंत्री निधीत जमा होणार! 

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी धावून आले आहेत. ...

'इकडून तिकडून नाही, थेट बारामतीहून आशीर्वाद आलाय; भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी वाचली चिठ्ठी - Marathi News | 'Blessings have come directly from Baramati Devendra Fadnavis read the note in the program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'इकडून तिकडून नाही, थेट बारामतीहून आशीर्वाद आलाय; भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी वाचली चिठ्ठी

काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. ...

"पवारांना सुप्रिया सुळेंची चिंता तर उद्धवना आदित्यची काळजी, पोराबाळांमुळे सगळे एक झालेत" - Marathi News | BJP slams opposition unity trolls sharad pawar uddhav thackeray aditya supriya sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पवारांना सुप्रिया सुळेंची चिंता तर उद्धवना आदित्यची काळजी, पोराबाळांमुळे सगळे एक झालेत"

भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळेंची विरोधी पक्षाच्या सभेवर टीका ...

Florence Nightingale Award: पुण्याच्या ब्रिगेडियर अमिता देवरानी यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान - Marathi News | Florence Nightingale Award presented to Brigadier Amita Devarani of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ब्रिगेडियर अमिता देवरानी यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

देवराणी सध्या पुणे येथे दक्षिण कमांड (वैद्यकीय)च्या मुख्यालयात ब्रिगेडियर एम. एन. एस. म्हणून कार्यरत आहेत... ...

Ashish Shelar : "महाराष्ट्र उबाठाला थेट विचारतोय... काँग्रेस की हिंदुत्व?, औरंगजेब की सावरकर?"; भाजपाचं टीकास्त्र - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Over So many issues in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्र उबाठाला थेट विचारतोय... काँग्रेस की हिंदुत्व?, औरंगजेब की सावरकर?"; भाजपाचं टीकास्त्र

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

जुन्या पेन्शन योजनेचे लाभ कर्मचाऱ्यांना देणार - मनोज सौनिक - Marathi News | Old pension scheme will be given to employees - Manoj Saunik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुन्या पेन्शन योजनेचे लाभ कर्मचाऱ्यांना देणार - मनोज सौनिक

महासंघाच्या पत्रकात म्हटले आहे की, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारने तीन ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे. ...