लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
समीर वानखेडे यांना हायकोर्टाचा दिलासा, केस डायरी सादर करण्याचे सीबीआयला आदेश - Marathi News | High Court relief to Sameer Wankhede, order to CBI to submit case diary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडे यांना हायकोर्टाचा दिलासा, केस डायरी सादर करण्याचे सीबीआयला आदेश

न्या. अजय गडकरी व न्या. एस. जी. डिगे यांच्या खंडपीठाने सीबीआयला २७ जूनपर्यंत केस डायरी सादर करण्याचे निर्देश दिले. ...

राज्यभरातील पोलिसांच्या प्रतिमेचे होणार मूल्यमापन; नवी मुंबई, सातारा येथून हाेणार सुरुवात - Marathi News | An assessment of the image of police across the state; It will start from Navi Mumbai, Satara | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यभरातील पोलिसांच्या प्रतिमेचे होणार मूल्यमापन; नवी मुंबई, सातारा येथून हाेणार सुरुवात

येत्या काही दिवसांत संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबविला जाणार असून त्याची सुरुवात नवी मुंबई व सातारा येथून केली जाणार आहे. ...

मुंबईकरांना रसाळ आंबे १५ ऑगस्टपर्यंत मिळणार; जुन्नर, उत्तर प्रदेशसह दक्षिणेकडून आवक - Marathi News | Mumbaikars will get juicy mango till August 15; Incoming from south including Junnar, Uttar Pradesh | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईकरांना रसाळ आंबे १५ ऑगस्टपर्यंत मिळणार; जुन्नर, उत्तर प्रदेशसह दक्षिणेकडून आवक

मुंबईच्या फळ बाजारामध्ये शुक्रवारी १,६५४ टन  फळांची आवक झाली असून, यामध्ये ९३६ टन आंब्याचा समावेश आहे. ...

तलाठी भरतीला अखेर मुहूर्त; ४,६४४ जागांसाठी ऑनलाइन परीक्षा, कामांचा खोळंबा मिटणार - Marathi News | Final deadline for Talathi recruitment, online exam for 4,644 seats, work to be completed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तलाठी भरतीला अखेर मुहूर्त; ४,६४४ जागांसाठी ऑनलाइन परीक्षा, कामांचा खोळंबा मिटणार

ही परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यांतून विविध केंद्रांवर ऑनलाइन घेण्यात येणार आहे. ...

गरिबांसाठी प्रत्येक श्रेणीत १०% खाटा, धर्मादाय रुग्णालयांची कार्यप्रणाली जाहीर - Marathi News | 10% beds in each category for poor, functioning of charitable hospitals announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गरिबांसाठी प्रत्येक श्रेणीत १०% खाटा, धर्मादाय रुग्णालयांची कार्यप्रणाली जाहीर

या खात्याचे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी कार्यप्रणाली निश्चित करण्याचे निर्देश दिले होते ...

मान्सून विदर्भात, मुंबई परिसराला दोन दिवस प्रतीक्षा - Marathi News | Monsoon Vidarbha, Mumbai area waiting for two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सून विदर्भात, मुंबई परिसराला दोन दिवस प्रतीक्षा

मुंबईसह राज्यातील काही भागात रविवारपासून पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.  ...

पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे आता बंधनकारक - Marathi News | It is now compulsory to pass the annual examination for class V, VIII | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे आता बंधनकारक

शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा : पास न झाल्यास पुढच्या वर्गात मिळणार नाही प्रवेश  ...

संजीव जयस्वाल यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड, ईडीच्या तपासात १०० कोटींची स्थावर मालमत्ता अन् बरेच काही उघड - Marathi News | Sanjeev Jaiswal has crores of rupees, real estate worth 100 crores and much more revealed in ED probe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजीव जयस्वाल यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड, ईडीच्या तपासात बरेच काही उघड

 ईडीच्या पथकाने जयस्वाल यांच्या वांद्रे येथील निवासस्थानातून १३ लाख रुपये रोख व मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली आहेत. ...

१५ रुपये लिटर इथेनॉलवर चालणारी कार ऑगस्टमध्ये, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री गडकरींची घोषणा - Marathi News | Rs 15 liter ethanol car in August, announced by Union Surface Transport Minister Gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ रुपये लिटर इथेनॉलवर चालणारी कार ऑगस्टमध्ये, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री गडकरींची घोषणा

गडकरी म्हणाले की, बायोइथेनॉलवर चालणारी ही गाडी प्रदूषणशून्य असेल. त्यापाठोपाठ अशा स्कूटरही बाजारात येतील. भविष्यात ट्रक, ट्रॅक्टरसह सगळी वाहने  इथेनॉलवर धावतील. ...