लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नररूपी सैतान विवेक पालटकरच्या फाशीवर शिक्कामोर्तब होईल का? हायकोर्टात खटला दाखल - Marathi News | Will Vivek Paltkar's execution be sealed? Filed a case in the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नररूपी सैतान विवेक पालटकरच्या फाशीवर शिक्कामोर्तब होईल का? हायकोर्टात खटला दाखल

Nagpur News विवेक गुलाब पालटकर (४०) यांच्याविरुद्धचा खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला आहे. ...

अहेरी व भामरागडात दमदार पाऊस; इतरत्र रिपरिप - Marathi News | Heavy rain in Aheri and Bhamragarh; Rerip elsewhere | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अहेरी व भामरागडात दमदार पाऊस; इतरत्र रिपरिप

Gadchiroli News अहेरी व भामरागड या दाेन तालुक्यांना पावसाने झाेडपून काढले. इतर तालुक्यांमध्ये मात्र दिवसभर पावसाची रिपरिप सुरू हाेती. ...

तू कोणत्या राजकीय पक्षात आहेस? अवधूत गुप्तेनं बोलून दाखवली मनातील खंत - Marathi News | which Political party are you in Avadhoot Gupte expressed his regret | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तू कोणत्या राजकीय पक्षात आहेस? अवधूत गुप्तेनं बोलून दाखवली मनातील खंत

अवधुत गुप्तेला राजकीय प्रवेश आणि राजकीय पक्षाबद्दल विचारणा करण्यात आली होती. ...

सासरच्या त्रासापायी अमरावतीकर तरुणाची ठाणे जिल्ह्यात आत्महत्या - Marathi News | Amravatikar youth commits suicide in Thane limits due to in-laws' troubles | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सासरच्या त्रासापायी अमरावतीकर तरुणाची ठाणे जिल्ह्यात आत्महत्या

Amravati News येथील एका ३६ वर्षीय तरुणाने ठाणे जिल्ह्यातील खडवली पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. ...

रात्रभर पावसाची संथ पण सतत रिपरिप, दिवसा शांतता - Marathi News | Slow but steady riprap of rain overnight, calm during the day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रात्रभर पावसाची संथ पण सतत रिपरिप, दिवसा शांतता

Nagpur News रविवारी उशीरा रात्री सुरू झालेला पाऊस साेमवारी सकाळपर्यंत संथपणे सततधार सुरू हाेता. नागपुरात रात्रीच्या रिपरिपीनंतर सर्वाधिक ७८.४ मि.मी. पावसाची नाेंद झाली. ...

रुग्णालयातील निकृष्ट जेवणाबाबत रवी राणा यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी - Marathi News | Ravi Rana opened the ears of the authorities about the poor food in the hospital | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रुग्णालयातील निकृष्ट जेवणाबाबत रवी राणा यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी

Amravati News जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध समस्या पाहून आमदार रवी राणा यांनी संबधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ...

सर्वाधिक निरक्षर नंदूरबार जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात अजूनही ४० हजार निरक्षर; साक्षरतेचे आव्हान मोठे  - Marathi News | Most illiterate in Nandurbar district, Thane district still has 40 thousand illiterates | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सर्वाधिक निरक्षर नंदूरबार जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात अजूनही ४० हजार निरक्षर; साक्षरतेचे आव्हान मोठे 

३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यातील सुमारे सव्वासहा लाख जणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट ...

“देशात ९ वर्षांपासून अघोषित आणीबाणी, भाजपने त्यावर आधी बोलावे”; काँग्रेसने सुनावले - Marathi News | congress nana patole replied bjp and pm modi govt over emergency criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशात ९ वर्षांपासून अघोषित आणीबाणी, भाजपने त्यावर आधी बोलावे”; काँग्रेसने सुनावले

Nana Patole Vs BJP: आणीबाणी का लागू केली, याचा भाजपने अभ्यास करावा, असे सांगत आता देशात आणीबाणीपेक्षाही भयानक परिस्थिती आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

चाचणी होऊनही एमपीएससीच्या उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा, विद्यार्थी संतप्त  - Marathi News | MPSC candidates wait for results despite test, students angry | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चाचणी होऊनही एमपीएससीच्या उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा, विद्यार्थी संतप्त 

पूर्व, मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना पात्र ठरविण्याची मागणी ...