Rain Update In Maharashtra: राज्यात मान्सूनच्या आगमनानंतर पावसाने बुधवारी मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात जोर धरला ...
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेनंतर विठ्ठल मंदिर परिसरात संत तुकाराम महाराज की जय... संत ज्ञानेश्वर महाराज की जय... माऊली माऊली चा जयघोष सुरु झाला. ...
Devendra Fadnavis Vs Sharad Pawar: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीपूर्वी पडद्यामागे घडलेल्या अनेक घडामोडी आणि त्यात असलेली शरद पवार यांची भूमिका याबाबत अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...
Ashadhi Ekadashi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाकडे बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत. पाऊस चांगला पडू दे. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असे मागणे विठुरायाकडे मागितले. ...
Ashadhi Ekadashi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला संबोधित करताना पंढरपूरचा विकास आराखडा तसेच इतर विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं. ...
Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या महापूजासाठी मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान यंदा अहमदनगर नेवासा तालुक्यातील वाकडी येथील भाऊसाहेब काळे व मंगल काळे या दाम्पत्याला मिळाला आहे. हा मान मिळाल्याने दांपत्य गहिवरून आले. ...
Ashadhi Ekadashi 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे २.५७ मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात संपन्न ...