लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
'ती वाचवा वाचवा ओरडत होती, लोक बघत होते; तितक्यात मी पुढे जाऊन कोयता रोखला' - Marathi News | 'She was shouting save her, people were watching; Meanwhile, I went ahead and stopped Koita in pune incident of attempt to murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ती वाचवा वाचवा ओरडत होती, लोक बघत होते; तितक्यात मी पुढे जाऊन कोयता रोखला'

पुण्यातील सदाशिव पेठेत आज सकाळी दहा वाजण्याच्या पेरू गेट पोलीस चौकी पासून अवघ्या काही अंतरावर हा धक्कादायक प्रकार घडला ...

'दादागिरी हा आमचा धंदा'; अंबादास दानवेंनी सांगितली दादा कोंडकेची आठवण - Marathi News | 'Bullying is our business'; Ambadas Danve told the memory of Dada Kondke after BMC rada of anil parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दादागिरी हा आमचा धंदा'; अंबादास दानवेंनी सांगितली दादा कोंडकेची आठवण

मुंबई महापालिकेतील सदर घटनेवरुन सध्या राज्याचं राजकारण तापलं आहे. या घटनेवरुन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे. ...

शरद पवारांनी पोपटपंची करणाऱ्यांना माझ्या विरोधात उभे केले; भगीरथ भालकेंचा आरोप - Marathi News | Sharad Pawar pitted those who did talk against me; Allegation of Bhagirath Bhalke in Front of BRS KCR Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी पोपटपंची करणाऱ्यांना माझ्या विरोधात उभे केले; भगीरथ भालकेंचा आरोप

भगीरथ भालके यांनी मंगळवारी दुपारी भारत राष्ट्र समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. सरकोली येथील शेतकरी मेळाव्यात केसीआर यांच्या उपस्थितीत त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. ...

आरोपीवर कडक कारवाई व्हावी; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटनेची महिला आयोगाकडून दखल - Marathi News | Strict action should be taken against the accused; The Women's Commission has taken note of the incident in Pune's Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपीवर कडक कारवाई व्हावी; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटनेची महिला आयोगाकडून दखल

घटनेचा सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या महिला आयोगाच्या सूचना ...

"मोदीजी, मेक इन इंडिया म्हणता, मग गावागावात चायना बाजार का भरतो?" - Marathi News | "If you say 'Make in India, then why is China filling the market in villages?'' asked KCR in solapur to modi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"मोदीजी, मेक इन इंडिया म्हणता, मग गावागावात चायना बाजार का भरतो?"

मी मराठीत बोलू शकत नाही, परंतू मराठी समजू शकतो. स्वातंत्र्याची लढाई आज पुन्हा एकदा लढावी लागणार आहे. ...

कोयता घेऊन तो तिच्यामागे धावला, अन्...; सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला - Marathi News | Assault on college girl due to one-sided love in Pune's Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयता घेऊन तो तिच्यामागे धावला, अन्...; सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला

प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले ...

पुणे, नाशिक, सातारा आणि विदर्भातील काही भागात येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज - Marathi News | Heavy rain forecast in some parts of Pune Nashik Satara and Vidarbha in the next 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, नाशिक, सातारा आणि विदर्भातील काही भागात येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज

हवामानशास्त्र विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केल्याने घाट परिसरात जाताना नागरिकांनी सावध राहावे ...

“...तर मोदी सरकारचा पराभव अटळ, महागाईच्या मुद्द्यावर जाब विचारावा”; काँग्रेसचे टीकास्त्र - Marathi News | congress nana patole criticized bjp pm modi govt over inflation in country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर मोदी सरकारचा पराभव अटळ, महागाईच्या मुद्द्यावर जाब विचारावा”; काँग्रेसचे टीकास्त्र

Nana Patole News: लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा आणि दिल्लीतल्या मोदी सरकारचा पराभव करा, असे आवाहन करण्यात आले आहे. ...

“भाजपकडून ओबीसी समाजावर नेहमी अन्याय, आरक्षणाच्या आश्वासनाचे काय झाले?”; राष्ट्रवादीची टीका - Marathi News | ncp anil deshmukh replied bjp dcm devendra fadnavis over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपकडून ओबीसी समाजावर नेहमी अन्याय, आरक्षणाच्या आश्वासनाचे काय झाले?”; राष्ट्रवादीची टीका

ओबीसींचे राजकीय आरक्षण संपविण्याचा विडाच भाजपने उचला आहे, असा आरोप करण्यात आला आहे. ...