लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आषाढीला कुर्बानी देणार नाही; यवतमाळ जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांचा निर्णय - Marathi News | Ashadhi will not be sacrificed; Decision of Muslim brothers of Yavatmal district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आषाढीला कुर्बानी देणार नाही; यवतमाळ जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांचा निर्णय

Yawatmal News आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय बाभूळगाव येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. ईदच्या दिवशी होणारी कुर्बानी गुरुवारऐवजी शुक्रवार आणि शनिवारी केली जाईल. ...

अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय काढताच दूर लोटले - Marathi News | had intercourse with a minor girl; As soon as the subject of marriage was brought up, he drifted away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय काढताच दूर लोटले

Nagpur News नातेवाईकांकडे भेट झालेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीची एका युवकासोबत ओळख झाली. प्रेम संबंध झाल्यानंतर युवकाने लग्नाचे आमीष दाखवून शरीर संबंध प्रस्थापित केले. परंतु लग्न करण्यास नकार दिल्यामुळे मुलीने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. ...

आरटीईच्या थकीत १८०० कोटींसाठी ‘आप’ची धडक - Marathi News | AAP strikes for RTE's arrears of 1800 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीईच्या थकीत १८०० कोटींसाठी ‘आप’ची धडक

Nagpur News शाळांना आरटीई शुल्काची प्रतिपूर्ती करावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टीने मंगळवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक दिली. ...

"महाराष्ट्रात 1 लाख कोटींचा घोटाळा"; बड्या नेत्यांची नावं घेत संजय राऊतांचा थेट मोदींना सवाल! - Marathi News | 1 Lakh Crore Scam in Maharashtra Sanjay Raut's direct question to Modi by taking the names of big leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रात 1 लाख कोटींचा घोटाळा"; बड्या नेत्यांची नावं घेत संजय राऊतांचा थेट मोदींना सवाल!

"आमचा घोटाळा जर २० लाख कोटींचा असेल, तर जे भारतीय जनता पक्षाच्या फोटो सेशनमध्ये जमतात त्यांचा ५० लाख कोटी रुपयांचा आहे. महाराष्ट्रात १ लाख किटींचा आहे." ...

पुण्यातील घटनेनंतर अजित पवार संतापले, ताई-दादांचा गृहमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | After the incident in Pune crime sadashiv peth, Ajit Pawar got angry, supriya sule Tai-Dada targeted the Home Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यातील घटनेनंतर अजित पवार संतापले, ताई-दादांचा गृहमंत्र्यांवर निशाणा

पुण्यातील सदाशिव पेठेत आज सकाळी दहा वाजण्याच्या पेरू गेट पोलीस चौकी पासून अवघ्या काही अंतरावर हा धक्कादायक प्रकार घडला ...

Sambhaji Bhide: हिम्मत असेल तर भाजपने संभाजी भिडेंचा तीव्र निषेध करावा; काँग्रेसची मागणी - Marathi News | BJP should strongly condemn sambhaji Bhide if it has courage; Congress demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिम्मत असेल तर भाजपने संभाजी भिडेंचा तीव्र निषेध करावा; काँग्रेसची मागणी

जनमत चाचपण्याचा प्रकार जूनाच... ...

मी कोयता वरच्या वर पकडून बॅग अंगावर फेकली; धाडसी तरुणाने सांगितला सदाशिव पेठेतील घटनाक्रम - Marathi News | I grabbed Koita by the top and threw the bag over him; The brave young man narrated the events in Sadashiv Petha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी कोयता वरच्या वर पकडून बॅग अंगावर फेकली; धाडसी तरुणाने सांगितला सदाशिव पेठेतील घटनाक्रम

तरुणी मदतीसाठी हाक मारत असताना कुणीच तिच्या मदतीला आलं नाही, तो तिच्यावर वार करणार तेवढ्यात मी त्याचा कोयता वरच्या वर पाकसुन बॅग अंगावर फेकली ...

मी नाही म्हटलं म्हणून त्याने मला...! सदाशिव पेठेतील थरारक घटनेनंतर तरुणीची प्रतिक्रिया - Marathi News | I said no so he told me...! Young woman's reaction after the thrilling incident in Sadashiv Petha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी नाही म्हटलं म्हणून त्याने मला...! सदाशिव पेठेतील थरारक घटनेनंतर तरुणीची प्रतिक्रिया

मी त्याच्या घरच्यांना सांगितलं होतं, पण त्यांनी दुर्लक्ष केलं ...

महाराष्ट्रासाठी पुढील ५ दिवस महत्वाचे! मुंबईसह 'या' जिल्ह्यात बरसणार मुसळधार, हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट - Marathi News | Maharashtra rain update IMD has issued an ‘Orange’ alert for Thane, Raigad, Ratnagiri, Nashik, Pune and Satara for June 28 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रासाठी पुढील ५ दिवस महत्वाचे! मुंबईसह 'या' जिल्ह्यात बरसणार मुसळधार, हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट

आज आणि उद्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...