Nagpur News चहाच्या पिशवीतून दारूची तस्करी करणाऱ्या गुंटूर (आंध्र प्रदेश) येथील एका आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. अकला राधा कृष्णा राम बाबू रेड्डी (वय २४) असे त्याचे नाव आहे. ...
Nagpur News आदिपुरुष सिनेमाच्या कथानकापासून वेषभूषा आणि संवादावर आक्षेप घेण्यात आला आहे. इतिहास आणि तथ्याला धरून हा सिनेमा बनवण्यात आला नसल्याचा आरोप करीत थिएटरमधून हा चित्रपट काढा, यासाठी पंचशील थिएटरपुढे भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाने आंदोलन केले ...
Nagpur News चार दिवसांपूर्वी सक्रिय झालेल्या पावसाने आता जाेर धरला आहे. भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर आणि गडचिराेली जिल्ह्याला साेमवारी रात्रभर पावसाने झाेडपले. ...
Nagpur News तरुणाच्या खिशात असलेला माेबाईल फाेन आपाेआप गरम झाला आणि त्याने खिशातील माेबाईल फाेन काढून लगेच बाहेर टाकताच, त्यातून धूर निघायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, त्या फाेनचा स्फाेट झाला नाही किंवा तरुणाला कुठलीही दुखापत झाली नाही. ...