लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“BRS ला तेलंगणात हादरे, महाराष्ट्रात बदला; KCR विठोबा सर्व पाहतोय!”; ठाकरे गट आक्रमक - Marathi News | shiv sena thackeray group slams telangana cm k chandrashekhar rao and brs about maharashtra visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“BRS ला तेलंगणात हादरे, महाराष्ट्रात बदला; KCR विठोबा सर्व पाहतोय!”; ठाकरे गट आक्रमक

KCR यांना राष्ट्रीय राजकारणात यायची गरज नव्हती. तेलंगणातले त्यांचे तेलही जाईल व महाराष्ट्रातले तूपही हाती लागणार नाही, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. ...

शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी जिल्हानिहाय ११ कंपन्या, तीन वर्षांसाठी योजना राबविण्यास मान्यता - Marathi News | 11 district-wise companies for crop insurance of farmers, approved to implement scheme for three years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी जिल्हानिहाय ११ कंपन्या, तीन वर्षांसाठी योजना राबविण्यास मान्यता

Crop Insurance: राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा जाहीर केल्यानंतर यासाठी जिल्हानिहाय ११ विमा कंपन्या निश्चित केल्या आहेत. ही योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसाठी भाडेकरार आवश्यक आहे. ...

राज्यातील १७,५१० कनेक्शनची बत्ती गुल; सर्वाधिक तक्रारी नागपूर विभागात  - Marathi News | Batti Gul of 17,510 connections in the state; Most complaints in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील १७,५१० कनेक्शनची बत्ती गुल; सर्वाधिक तक्रारी नागपूर विभागात 

Nagpur News राज्यात १७ हजार ५१० वीज कनेक्शन तांत्रिक त्रुटींमुळे बंद पडले आहेत. यापैकी ५६ कनेक्शन तर दोन महिन्यांपासून बंद आहेत. ...

राज्यात तीव्र होणार संघर्ष, मोदींच्या पवारांवरील टीकेनंतर राजकारण पेटणार - Marathi News | Conflict will intensify in the state, politics will burn after Modi's criticism of Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात तीव्र होणार संघर्ष, मोदींच्या पवारांवरील टीकेनंतर राजकारण पेटणार

Maharashtra Politics: नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भोपाळ येथील भाषणात थेट राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्या घराणेशाहीवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे महाराष्ट्रात या दोन पक्षांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.  ...

पी. एन.’ ‘भोगावती’च्या रिंगणातून स्वत:हून बाजूला - Marathi News | P. N.’ aside from the arena of ‘Bhogavati’ | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पी. एन.’ ‘भोगावती’च्या रिंगणातून स्वत:हून बाजूला

महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखानदारीच्या इतिहासात विद्यमान अध्यक्षांनीच रिंगणातून बाजूला होणे, ही दुर्मिळ घटना असावी. ...

रत्नागिरी - राजापूर बसला लांजात अपघात; प्रवासी बचावले - Marathi News | Accident in Ratnagiri - Rajapur bus; Passengers survived | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी - राजापूर बसला लांजात अपघात; प्रवासी बचावले

महामार्गावरील खड्ड्यांमुळे रत्नागिरी - राजापूर एसटी बसला देवधे (ता. लांजा) येथे अपघात झाला. ...

झोपडपट्टीतील मोबाईल टॉवर मुळे ८ वर्षाच्या मुलीला लागला विजेचा धक्का I - Marathi News | An 8-year-old girl was electrocuted by a mobile tower in a slum | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झोपडपट्टीतील मोबाईल टॉवर मुळे ८ वर्षाच्या मुलीला लागला विजेचा धक्का I

भाईंदर पश्चिमेस गणेश देवल नगर झोपडपट्टीत एका घरावरील मोबाईल टॉवर मुळे ८ वर्षीय मुलगी शॉक लागून जखमी झाली आहे.  ...

थप्पड कनिष्ठ अभियंत्याला वळ उठले सहायक आयुक्तांवर - Marathi News | The slap turned to the junior engineer on the assistant commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थप्पड कनिष्ठ अभियंत्याला वळ उठले सहायक आयुक्तांवर

शासनाने ठाण्यात बदली करून देखील तब्बल एकवर्ष मीरा भाईंदर न सोडणाऱ्या सहायक आयुक्तची अखेर उचलबांगडी ...

पुण्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांना जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केलं बक्षीस; म्हणाले... - Marathi News | Jitendra Awhad announced a reward for the youth who saved the life of a girl in Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांना जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केलं बक्षीस; म्हणाले...

पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. ...