लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
काय आहे कोविड जम्बो सेंटर घोटाळा?; देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितले - Marathi News | Devendra Fadnavis targeted Uddhav Thackeray alleging the Covid center scam. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काय आहे कोविड जम्बो सेंटर घोटाळा?; देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितले

कुठलाही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार करण्यात आल्या असं फडणवीस म्हणाले. ...

खरेच उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंची सुरक्षा कमी केली?; मुंबई पोलीस म्हणतात... - Marathi News | Security of Uddhav Thackeray and Aditya Thackeray really reduced?; Mumbai police say... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरेच उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंची सुरक्षा कमी केली?; मुंबई पोलीस म्हणतात...

राजकीय सूड भावनेतून गद्दार सरकारने ठाकरेंची सुरक्षा कमी केली असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला तर VVIP सुरक्षेबाबत समिती वेळोवेळी आढावा घेऊन निर्णय घेत असते असं सरकारने म्हटलं ...

'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास' तुकोबांच्या आगमनाने निमगाव केतकी ‘विठुमय’ - Marathi News | Sant Tukaram Maharaj palkhi enter in nimgao ketki | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास' तुकोबांच्या आगमनाने निमगाव केतकी ‘विठुमय’

'ज्ञानोबा- माऊली तुकाराम' च्या जयघोषात अन् भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे निमगाव केतकी येथे आगमन ...

भिवंडीत ११५० विद्यार्थ्यांनी कामतघर येथील काटेकर मैदानात केली योगासन - Marathi News | In Bhiwandi, 1150 students performed Yogasana at Katekar Maidan at Kamtaghar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ११५० विद्यार्थ्यांनी कामतघर येथील काटेकर मैदानात केली योगासन

सूर्य दक्षिणायनात प्रवेश करीत असताना पृथ्वीच्या अतिशय जवळ असतो. ...

‘सुपर स्पेशालिटी’मध्ये आता मोफत हृदयविकार शस्त्रक्रिया - Marathi News | Now free heart surgery in 'super specialty' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सुपर स्पेशालिटी’मध्ये आता मोफत हृदयविकार शस्त्रक्रिया

कोट्यवधी रुपयांची आधुनिक कॅथलॅब कार्यान्वित, आज होणार प्रात्याक्षिक ...

...जेव्हा वाजपेयींनी शरद पवारांना दिली होती 'महायुती'ची ऑफर; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला किस्सा - Marathi News | when bjp atal bihari Vajpayee offered 'Mahayuti' to ncp Sharad Pawar Story told by Praful Patel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...जेव्हा वाजपेयींनी शरद पवारांना दिली होती 'महायुती'ची ऑफर; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला किस्सा

भाजपने १९९९ मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी ऑफर दिली होती. ...

"बस झालं, आता मला मला विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि…’’ अजित पवारांचं तुफान भाषण  - Marathi News | "Enough is enough, now release me from the responsibility of the leader of the opposition and..." Ajit Pawar's stormy speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''बस झालं, आता मला मला विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि…’’

Ajit Pawar: गेल्या काही दिवसांपासून पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा असलेल्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संबोधित करताना आक्रमक भाषण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...

शरद पवारांसमोरच अजित पवारांनी बोलून दाखवलं मनातलं दु:ख - Marathi News | "Ajit Pawar expressed his sorrow in front of Sharad Pawar" in programme of ncp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांसमोरच अजित पवारांनी बोलून दाखवलं मनातलं दु:ख

अजित पवार पुढे भाषणात म्हणाले की, आपला पहिला नंबर आला पाहिजे, सर्वात मोठा पक्ष झाला पाहिजे, असे मगा सगळेच म्हणाले ...

भरधाव ट्रक दुभाजकास धडकून जळून खाक - Marathi News | The speeding truck hit the divider and got burnt | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भरधाव ट्रक दुभाजकास धडकून जळून खाक

Wardha News छत्तीसगडवरुन वाळू घेवून यवतमाळ जिल्ह्यात जाणाऱ्या ट्रकचे इंजिन गरम आल्याने या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना वर्धा नागपूर मार्गालगत असलेल्या कान्हापूरजवळ मंगळवार (ता. २०) रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. ...