कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Maharashtra (Marathi News) वंजारी यांचे मुंबईतील स्वीय सहायक विजय रामचंद्र गाळे (५३) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला ...
महाराष्ट्रात २३, २४, २५, २६ जून रोजी तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम पावसाची आशा आहे. ...
मोदींची सत्ता आल्यापासून देशात भोंदूगिरी, बुवाबाजी गोष्टींना महत्त्व मिळाले आहे. विज्ञानाची जागा धर्मांधता घेते तेव्हा हेच घडते, अशी टीका करण्यात आली आहे. ...
व्यासपीठावर शरद पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे तसेच पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते असताना आणि सभागृहात आमदार आणि पदाधिकाऱ्यांसमोर अजित पवार यांनी ही मागणी केली. ...
Chandrapur News तुम्ही आधार कार्ड काढले अन् त्यावर तुमच्या फोटोऐवजी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो छापून आला तर...? आहे ना गंमत. अशीच गंमत सिंदेवाही तालुक्यातील एका चिमुकल्यासोबत घडली. ...
परिमंडळ १ ते ५ मध्ये स्ट्रीट फर्निचर बसविण्यासाठी २६३ कोटींचा खर्च करण्यात आला. यासाठी राबविलेली निविदा प्रक्रिया फसवी असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ...
२००९ पासून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागातील १६ रुग्णालयांमध्ये डिजिटल पद्धतीने रुग्णांची संपूर्ण माहिती जतन केली जात होती. ...
राऊत यांनी डॉ. स्वप्ना पाटकर यांच्या ट्विटर हँडलवर तसेच इतर सोशल मीडिया खात्यांविरोधात दावा दाखल केला होता. ...
२०१९-२० मध्ये कार्यालयातील कागदपत्रांचे वर्गीकरण करत असताना स्टुडिओच्या अद्ययावतीकरणाची फाइल दिसून आली नाही. ...
न्या. सुनील शुक्रे व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने वायकर यांनी याचिकेत नमूद केलेल्या काही विधानांवर आक्षेप घेतला. ...