लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज माफ करणार नाहीत - दीपक केसरकर - Marathi News |  Minister Deepak Kesarkar criticizes Uddhav Thackeray that Chhatrapati Shivaji Maharaj will not forgive those who compromise with Hindutva  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज माफ करणार नाहीत - केसरकर

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. ...

“विरोधी पक्षनेतेपदावर अजित पवार उत्तम काम करत आहेत, परंतु...”; संजय राऊत स्पष्टच बोलले! - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut reaction over ajit pawar statement in party anniversary programme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विरोधी पक्षनेतेपदावर अजित पवार उत्तम काम करत आहेत, परंतु...”; संजय राऊत स्पष्टच बोलले!

Sanjay Raut News: अजित पवार महाविकास आघाडीतले अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

विरोधी पक्षनेतेपदाबाबत अजित पवारांच्या विधानावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | ncp mp amol kolhe reaction over ajit pawar statement in party anniversary programme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेतेपदाबाबत अजित पवारांच्या विधानावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

NCP MP Amol Kolhe News: राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे सांगितले जात आहे. ...

कालच्या वादानंतर दोन्ही राजे फडणवीसांकडे; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले वेगळेच कारण... - Marathi News | After yesterday's argument, both UdayanRaje, ShivendrasinhRaje meet to Devendra Fadnavis; Deputy Chief Minister said different reason... Satara BJP politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कालच्या वादानंतर दोन्ही राजे फडणवीसांकडे; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले वेगळेच कारण...

संभाजीनगरमधील बाजार समिती नूतन इमारत भूमिपूजनप्रसंगी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सभापती विक्रम पवार यांनी खासदार उदयनराजेंसह सुमारे ४५ जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे. ...

Keshav Upadhye : "महाविकास आघाडी नव्हे, ही तर महाहताश आघाडी; उद्धव ठाकरेंकडे ना पक्ष, ना कार्यकर्ते, ना जनता" - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams maha vikas aghadi and Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाविकास आघाडी नव्हे, ही तर महाहताश आघाडी; उद्धव ठाकरेंकडे ना पक्ष, ना कार्यकर्ते, ना जनता"

BJP Keshav Upadhye : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Darshana Pawar Murder: दर्शना पवार हत्या प्रकरणी आरोपी राहुल हंडोरेला अटक; कारणही आलं समोर - Marathi News | Darshana Pawar murder case Fugitive Rahul Handore arrested by Pune Rural Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दर्शना पवार हत्या प्रकरणी आरोपी राहुल हंडोरेला अटक; कारणही आलं समोर

गेल्या काही दिवसांपासून राहूल हंडोरे फरार होता... ...

“हॅलो बाळासाहेब… तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना पुन्हा उभी करू”; संजय राऊतांचा शब्द - Marathi News | sanjay raut make a call to balasaheb thackeray in khupte tithe gupte programme | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“हॅलो बाळासाहेब… तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना पुन्हा उभी करू”; संजय राऊतांचा शब्द

Sanjay Raut Call to Balasaheb Thackeray: ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात थेट बाळासाहेब ठाकरे यांना फोन लावत संजय राऊत यांनी काही तक्रारी केल्या. ...

“राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर भ्रष्ट भाजप नेत्यांना तुरुंगात टाकू”; काँग्रेसचा इशारा - Marathi News | congress nana patole said if rahul gandhi becomes the prime minister of the country we will jail corrupt bjp leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर भ्रष्ट भाजप नेत्यांना तुरुंगात टाकू”; काँग्रेसचा इशारा

भाजपला त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. ...

Anil Ramod: अखेर लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोड निलंबित - Marathi News | Finally the corrupt IAS officer Anil Ramod suspended pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोड निलंबित

याबाबतचे आदेश बुधवारी विभागीय आयुक्तालयाला प्राप्त झाले... ...