लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुधाला ३५ रुपये प्रतिलिटर खरेदी दर द्या, दूध संघांना राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश - Marathi News | Give milk a purchase price of Rs 35 per litre, Radhakrishna Vikhe-Patil instructs milk unions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुधाला ३५ रुपये प्रतिलिटर खरेदी दर द्या, दूध संघांना राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश

पुणे : राज्यातील खासगी व सहकारी दूध संघ शेतकऱ्यांकडून प्रतिलिटर ३० रुपये इतक्या कमी दराने दूध खरेदी करतात. दूध ... ...

Video: विखे पाटलांवर निशाणा, शहाजी बापूंची आठवण; महिला सरपंचाचं तुफानी भाषण - Marathi News | Mark on Vikhe Patils, memory of Shahaji Bapu; Rhythmic speech of female sarpanch of loni in ganesh karkhana election | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Video: विखे पाटलांवर निशाणा, शहाजी बापूंची आठवण; महिला सरपंचाचं तुफानी भाषण

सरपंच यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांची मने जिंकली तर आमदार शहाजी बापू पाटलांचा किस्साही सांगितला. ...

चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडले; पण हाती आले फक्त ३० रुपये - Marathi News | The thieves broke the locks of the shutters; But only 30 rupees were received | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडले; पण हाती आले फक्त ३० रुपये

Wardha News हिंगणघाट येथील मुख्य बाजारपेठेत एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात शटरचे कुलूप तोडून चोरीचा धाडसी प्रयत्न झाला. मात्र चोरट्यांना फक्त ३० रुपयांवर समाधान मानावे लागले. ...

जूनमध्ये पहिल्यांदा ४० च्या खाली घसरला पारा; गाेंदिया, चंद्रपुरात बरसल्या सरी - Marathi News | Mercury dips below 40 for first time in June; Rains in Gandiya, Chandrapur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जूनमध्ये पहिल्यांदा ४० च्या खाली घसरला पारा; गाेंदिया, चंद्रपुरात बरसल्या सरी

Nagpur News वेधशाळेच्या अंदाजानुसार दिवसभर आकाशात ढगांचे आच्छादन पसरले हाेते आणि चंद्रपूर व गाेंदियामध्ये आनंदाच्या सरीही बरसल्या. नागपूरकरांना मात्र गुरुवारीही दमट उकाड्याचा त्रास सहन करावाच लागला. ...

तूर्तास चिंता नाही; नागपुरातील तलावांमध्ये ५०.८८ टक्के जलसाठा! - Marathi News | No worries for now; 50.88 percent water storage in lakes in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तूर्तास चिंता नाही; नागपुरातील तलावांमध्ये ५०.८८ टक्के जलसाठा!

Nagpur News मान्सूनला अद्याप सुरुवात झाली नाही. उकाडा वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अनेक भागांत पाणी संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे; परंतु नागपूर जिल्ह्याची परिस्थिती मात्र समाधानकारक असल्याचे दिसून येते. ...

ममता बॅनर्जी बिहार दौऱ्यावर; लालू प्रसाद यादवांचे चरण स्पर्श करत घेतला आशीर्वाद - Marathi News | Mamata Banerjee touched the feet of Lalu Prasad Yadav, said strength | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी बिहार दौऱ्यावर; लालू प्रसाद यादवांचे चरण स्पर्श करत घेतला आशीर्वाद

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ममत बॅनर्जी म्हणाल्या की, लालूजी आणखीन सशक्त आहेत, ते भाजपसोबत लढू शकतात.  ...

सूर्यलक्ष्मी काॅटन मिल्सच्या गाेडाऊनला आग; आठ काेटींचे नुकसान - Marathi News | Suryalakshmi Cotton Mills Godown Fire; Eight crores loss | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूर्यलक्ष्मी काॅटन मिल्सच्या गाेडाऊनला आग; आठ काेटींचे नुकसान

Nagpur News नगरधन (ता. रामटेक) गावाजवळ असलेल्या सूर्यलक्ष्मी काॅटन मिल्सच्या गाेडाऊनमध्ये गुरुवारी (दि. २२) सकाळी १० वाजताच्यस सुमारास आग लागली. ...

सत्र न्यायालयाकडून झाले सर्वोच्च आदेशाचे उल्लंघन; हायकोर्टाने दिले चूक दुरुस्त करण्याचे निर्देश - Marathi News | Violation of Supreme Order by Sessions Court; High Court directed to rectify the mistake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्र न्यायालयाकडून झाले सर्वोच्च आदेशाचे उल्लंघन; हायकोर्टाने दिले चूक दुरुस्त करण्याचे निर्देश

Nagpur News अयोग्य अर्थ लावल्या गेल्यामुळे वर्धा सत्र न्यायालयाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाचे उल्लंघन झाले. ...

थेट स्व. बाळासाहेबांच्याच प्रतिमेवर आघात; आदित्य ठाकरेंनी शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Aditya Thackeray shared the video directly attacking the late Balasaheb's image in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थेट स्व. बाळासाहेबांच्याच प्रतिमेवर आघात; आदित्य ठाकरेंनी शेअर केला व्हिडिओ

मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून वांद्रे पूर्व परिसरात असलेल्या ठाकरे गटाच्या वतीने थाटण्यात आलेल्या कार्यालयावर हातोडा पडला. ...