लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर जिल्ह्यात संत्रा, मोसंबीने शेतकऱ्यांना केले मालामाल; वातावरणाचा उत्पादनावर परिणाम - Marathi News | In Nagpur district, oranges, Mosambi have benefited the farmers; Effect of environment on production | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात संत्रा, मोसंबीने शेतकऱ्यांना केले मालामाल; वातावरणाचा उत्पादनावर परिणाम

Nagpur News वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, वाढते तापमान यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असले, तरी काही शेतकऱ्यांनी उच्चांकी उत्पादनदेखील घेतल्याचे वास्तव आहे. ...

"जसं आज २१ जून सर्वात मोठा दिवस, तसाच राष्ट्रवादी पक्ष आगामी काळात ठरणार" - Marathi News | "Just as June 21 is the greatest day today, so will the Nationalist Party be in the future.", Dhananjay munde on ncp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जसं आज २१ जून सर्वात मोठा दिवस, तसाच राष्ट्रवादी पक्ष आगामी काळात ठरणार"

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून दहा वर्षे केंद्रात आणि साडे सतरा वर्षे राज्यात सत्तेत राहिला आहे ...

विदर्भवादी ओबीसी नेते डाॅ. अशोक जीवतोडे भाजपात जाणार; राष्ट्रवादीला मोठा धक्का - Marathi News | Vidarbha OBC leader Dr. Ashok Jeevtode will join BJP; Big blow to NCP | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विदर्भवादी ओबीसी नेते डाॅ. अशोक जीवतोडे भाजपात जाणार; राष्ट्रवादीला मोठा धक्का

Chandrapur News विदर्भवादी ओबीसी नेते डाॅ. अशोक जीवतोडे यांनी येथे बुधवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. ...

"... म्हणून पोलिसांनी दीपक केसरकरांना ताब्यात घेऊन कारवाई केली पाहिजे" - Marathi News | "... So the police should take Deepak Kesarkar into custody and take action.", Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"... म्हणून पोलिसांनी दीपक केसरकरांना ताब्यात घेऊन कारवाई केली पाहिजे"

राज्यातील सत्तासंघर्षाच्या वादात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. ...

डॉक्टर शशीबाला शुक्ला यांचे बेकायदेशीर गर्भपात केंद्राचा मनपाने स्टींग ऑपरेशन करून केला पर्दाफाश - Marathi News | Dr Shashibala Shukla's Illegal Abortion; The center was exposed by the municipality through a sting operation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डॉक्टर शशीबाला शुक्ला यांचे बेकायदेशीर गर्भपात केंद्राचा मनपाने स्टींग ऑपरेशन करून केला पर्दाफाश

शहरातील प्रसिध्द डॉक्टर शशिबाला शुक्ला हे बेकायदेशीर गर्भपात केंद्र चालवत असल्याचे उघड झाले आहे. ...

शिक्षण उपसंचालक कार्यालयातील बडे बाबू ‘ट्रॅप’; एसीबीची कारवाई - Marathi News | Bade Babu 'Trap' in Deputy Director of Education Office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षण उपसंचालक कार्यालयातील बडे बाबू ‘ट्रॅप’; एसीबीची कारवाई

कार्यालयातच स्विकारली १३ हजारांची लाच ...

पाटनसावंगी ग्राम पंचायत सचिवांविरुद्ध वॉरंट जारी; उच्च न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे दणका - Marathi News | Warrant issued against Patnasawangi Gram Panchayat Secretary; Absenteeism in the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाटनसावंगी ग्राम पंचायत सचिवांविरुद्ध वॉरंट जारी; उच्च न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे दणका

सार्वजनिक रोडवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गावातील रवींद्र हटकर व इतर पाच शेतकऱ्यांनी संबंधित याचिका दाखल केली आहे. ...

जमिनी संपादन करण्याच्या सिडकोच्या इराद्याने शेतकरी चिंताग्रस्त - Marathi News | Farmers worried about CIDCO's intention to acquire land | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जमिनी संपादन करण्याच्या सिडकोच्या इराद्याने शेतकरी चिंताग्रस्त

सिडको उरण परिसरातील अनेक गावांतील जमिनी संपादित करणार असल्याचा इरादा पक्का केला आहे. ...

सीए मिलिंद कानडे यांची नेपा लिमिटेडच्‍या स्‍वतंत्र संचालकपदी नियुक्‍ती - Marathi News | Appointment of CA Milind Kanade as Independent Director of NEPA Limited | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीए मिलिंद कानडे यांची नेपा लिमिटेडच्‍या स्‍वतंत्र संचालकपदी नियुक्‍ती

भारत सरकारच्‍या उद्योग मंत्रालयाकडून त्‍यांना त्‍यासंदर्भात आदेश प्राप्‍त झाला असून ही नियुक्‍ती तीन वर्षांसाठी राहणार आहे. ...