Maharashtra (Marathi News) BJP Girish Mahajan News: बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिल्याने हे वाईट दिवस त्यांच्यावर आले आहेत, अशी टीका भाजपने केली आहे. ...
शिंदे गटाकडून स्वाभिमान दिन तर ठाकरे गटाकडून गद्दार दिन साजरा केला जाणार आहे. यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. ...
अर्धा तास महामार्ग बंद ठेवल्याने दोन्ही बाजुंनी वाहतूक कोंडी झाली ...
महावितरण मीटर बदलण्यात असमर्थ ...
विद्यार्थी होताहेत घामाघूम : सरकारी शाळा ३० जूनपासून ...
आज नवी मुंबईतील खारघरमध्ये रन फॉर एज्युकेशन रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केसरकर यांनी हजेरी लावली. ...
NCP Amol Mitkari News: ज्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा भाजप-शिंदे गटात मारामाऱ्या झालेल्या दिसतील, असा दावा करण्यात आला आहे. ...
गेल्या वर्षी २० जूनला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी बंडखोरीला सुरूवात झाली होती ...
यासंदर्भात स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष चौकशी समितीत आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ...
चित्रपटाच्या नावाखाली कार्टून बनवले आहे. सेंसॉर बोर्ड काय झोपा काढत होता काय, अशी विचारणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...