भाजपा शिवसेना वाद सुरू असतानाच आता शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला असून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेतील मोठा गट त्यांच्यासोबत गेला आहे. ...
शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यातील संघर्ष शिवसैनिकांना जेवढा त्रासदायक होता, तितकाच त्रासदायक शिवसेना पक्षासोबत लहानपणापासून जवळीक असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाही होता. ...