यासंदर्भात स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष चौकशी समितीत आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ...
बंडातून स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्तीही ३० जून रोजी होत असून येत्या निवडणुकांत जनता या युतीला कसा प्रतिसाद देते, याकडे राज्याचे लक्ष आहे. ...