लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
'लागली मिरची निघाला मोर्चा, चोर मचाए शोर'; भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | BJP's Ashish Shelar criticized on Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लागली मिरची निघाला मोर्चा, चोर मचाए शोर'; भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.      ...

'अब पछताए होत का, जब चिडिया चुग गई खेत', केंद्रीयमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | 'Ab pachatae hot ka, jab chidiya chug gayi khet', Union Minister Anurag Thackur's challenge to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अब पछताए होत का, जब चिडिया चुग गई खेत', केंद्रीयमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर टीका केली होती ...

आदित्य ठाकरेंनी दोन शब्दांच्या ट्विटमधून साधला शिंदे गटावर निशाणा, अनेकांच्या कमेंट - Marathi News | Aditya Thackeray targeted Shinde group in 2 words on Twitter on shivsena eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंनी दोन शब्दांच्या ट्विटमधून साधला शिंदे गटावर निशाणा, अनेकांच्या कमेंट

आदित्य ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा करताना शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका केली. ...

"लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्यात..."; उद्धव ठाकरेंचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला अन् BJP ला टोला - Marathi News | Uddhav Thackeray advised Prakash Ambedkar and criticized BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्यात..."; प्रकाश आंबेडकरांना सल्ला अन् BJP ला टोला

औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल घडवणारे हे और दंगाबाद आहेत. यांना दंगली पेटवायच्या आहेत आणि कारभार करायचाय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.  ...

'...अन्यथा त्यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही'; अमोल मिटकरींवर काँग्रेसचा निशाणा - Marathi News | Congress leader Kakasaheb Patil has criticized NCP MLA Amol Mitkari. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...अन्यथा त्यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही'; अमोल मिटकरींवर काँग्रेसचा निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर काँग्रेसचे नेते काकासाहेब पाटील यांनी टीका केली आहे. ...

देवेंद्र फडणवीस हे दिल्लीश्वरांची 'नावडाबाई'; अर्धवटराव टीकेवरून उद्धव ठाकरेंचा पलटवार - Marathi News | Uddhav Thackeray criticized Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस हे दिल्लीश्वरांची 'नावडाबाई'; अर्धवटराव टीकेवरून उद्धव ठाकरेंचा पलटवार

सत्ताधाऱ्यांवर कुठले आरोप केले जातायेत त्यावर चौकशी होतेय असं दिसत नाही. रोज क्लीनचीट मिळतेय. या सर्व क्लीनचीट आम्ही आमचे सरकार आल्यावर काढू असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...

बंडावेळी एकनाथ शिंदेंसोबत फक्त ७-८ आमदार होते, बाकीचे...; संजय राऊतांचा दावा - Marathi News | At the time of rebellion, only 7-8 MLAs were with Eknath Shinde, Uddhav Thackeray Group Leader Sanjay Raut's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंडावेळी एकनाथ शिंदेंसोबत फक्त ७-८ आमदार होते, बाकीचे...; संजय राऊतांचा दावा

पक्षाला लागलेली गळती थांबणार कधी असं अवधुत गुप्ते यांनी खासदार संजय राऊतांना विचारले होते. ...

'मंत्रिमंडळ विस्ताराला एक वर्ष लागेल अशी अपेक्षा नव्हती'; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर - Marathi News | Cabinet expansion was not expected to take a year criticized mla Bachchu Kadu on shinde fadnavis government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मंत्रिमंडळ विस्ताराला एक वर्ष लागेल अशी अपेक्षा नव्हती'; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

राज्यात शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण करत आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या वाटेवर; शिवसेना नेत्याचा मोठा दावा - Marathi News | NCP state president Jayant Patil on the way to BJP Big claim of Shiv Sena leader sanjay shirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या वाटेवर; शिवसेना नेत्याचा मोठा दावा

एवढेच नाही, तर शरद पवार यांनी जेव्हा आपल्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा जयंत  पाटील का रडत होते, हे तुम्हाला माहीत आहे का? असा सवाल करत, यावरूनही शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ...