तुम्ही ज्या ज्या यंत्रणा आज वापरताय त्या सर्वांच्या आई-बापांना, नातेवाईकांना आम्ही वाचविलेले आहे. बघुया एकदा सर्वांना फिरुद्या.... असे ठाकरे म्हणाले. ...
शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पीएम केअर फंडाला टाटाने एक रकमेने दीड हजार कोटी दिले होते. त्या पीएम केअर फंडाची देखील चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. ...