लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
१९ बंगल्यांबाबत रश्मी ठाकरेंची चौकशी होऊ शकते का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | dcm devendra fadnavis reaction over rashmi uddhav thackeray alibaug bungalow case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१९ बंगल्यांबाबत रश्मी ठाकरेंची चौकशी होऊ शकते का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले!

Devendra Fadnavis Vs Rashmi Uddhav Thackeray: जर ठाकरेंचे नाव आले तर त्यांच्यावरही कारवाई होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

बॉलच्या माध्यमातून भिंतीवरुन फेकले आत फेकले मोबाईल; येरवडा कारागृहातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Through the ball thrown from the wall thrown into the mobile Shocking type in Yerawada Jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बॉलच्या माध्यमातून भिंतीवरुन फेकले आत फेकले मोबाईल; येरवडा कारागृहातील धक्कादायक प्रकार

येरवडा कारागृहातील माडी गेट आणि अंतर्गत भिंतीत चार मोबाइल बॉलच्या सहाय्याने टाकल्याचे आढळून आले ...

भविष्यात ब्रम्हांड निर्मितीचे कोडे उलगडू शकते; पुण्याच्या जीएमआरटीचा मोठा वाटा - Marathi News | In the future, the puzzle of the creation of the universe may be solved; Major share of GMRT of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भविष्यात ब्रम्हांड निर्मितीचे कोडे उलगडू शकते; पुण्याच्या जीएमआरटीचा मोठा वाटा

गुरूत्वीय लहरींचे अस्तित्व टिपण्यासाठी भारत, जपान आणि युरोपमधील खगोलशास्त्रज्ञांच्या आतंरराष्ट्रीय पथकाने काम केले ...

"तुम्ही हातात कोयता घेऊन तर दाखवा मग आम्ही बघतो", माथेफिरूंना पोलिसांचा सज्जड इशारा - Marathi News | After the incident in Sadashiv Pethe Pune police woke up with a rude awakening; Beat Marshal, Damini to increase squads, Police Commissioner's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुम्ही हातात कोयता घेऊन तर दाखवा मग आम्ही बघतो", माथेफिरूंना पोलिसांचा सज्जड इशारा

सदाशिव पेठेतील घटनेनंतर पुणे पोलीस खडबडून जागे; बीट मार्शल, दामिनी पथके वाढवणार, पोलीस आयुक्तांचा निर्णय ...

शेरास सव्वाशेर; बिबट्याने हल्ला केला, कुत्र्यानेही प्रत्युत्तर दिलं, पाहा थरारक व्हिडिओ... - Marathi News | Leopard Vs Dog Video: Leopard attacked, dog also responded, watch the thrilling video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेरास सव्वाशेर; बिबट्याने हल्ला केला, कुत्र्यानेही प्रत्युत्तर दिलं, पाहा थरारक व्हिडिओ...

Leopard Vs Dog Video: अहमदनगरच्या राहुरी येथील हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. ...

तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या माथेफिरुला चार दिवस पोलीस कोठडी - Marathi News | who attacked a young woman with a knife was remanded in pune police custody for four days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या माथेफिरुला चार दिवस पोलीस कोठडी

नराधमाने कोयता कोठून आणला? हा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून केला आहे का? याची देखील चौकशी केली जाणार ...

Pune: तरुणी पोलीस चौकीत गेलेली, पण पोलिसच गायब होते; त्या तिघांचे निलंबन - Marathi News | 3 policemen suspended in case of attack on young woman in Pune's Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: तरुणी पोलीस चौकीत गेलेली, पण पोलिसच गायब होते; त्या तिघांचे निलंबन

तरुणी पोलीस चौकीत गेल्यावर चौकीत नेमणूकीला असलेले पोलीस कर्मचारी चौकीत नव्हते ...

“पुराव्यांची विश्वासार्हता...”; सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी फडणवीसांचा मोठा खुलासा! - Marathi News | dcm devendra fadnavis big update on sushant singh rajput death case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“पुराव्यांची विश्वासार्हता...”; सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी फडणवीसांचा मोठा खुलासा!

Devendra Fadnavis On Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अनेक यंत्रणांकडून तपास करण्यात आला. मात्र, अद्याप ठोस काही हाती लागल्याचे दिसत नाही. ...

पतीच्या हिस्स्यासह दहा कोटी द्या; अन्यथा तुमच्यावर केस करेल; पतीच्या निधनानंतर सासूला धमकी - Marathi News | Pay ten crores with husband share Otherwise you will be sued Mother in law threatened after death of husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या हिस्स्यासह दहा कोटी द्या; अन्यथा तुमच्यावर केस करेल; पतीच्या निधनानंतर सासूला धमकी

सासूने सुनेकडे विश्वासाने ठेवायला दिलेले १८ लाख २० हजारांचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिनेही केले लंपास ...