Mumbai: राज्यात लाखो विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू असताना महाऑनलाइन संकेतस्थळावर, तसेच सेतू केंद्रावर सर्व्हरच्या गोंधळामुळे दाखले मिळेनासे झाले आहेत. ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकार दाखले सादर करण्याची मुदत १० जुलैपर्यंत वाढविणार आहे. ...
Pankaja Munde News: सत्ता असून कामे होत नाहीत, अशी खंत व्यक्त करत आता मी सर्वसमावेशक चेहरा झाले आहे, या शब्दांत पंकजा मुंडेंनी पक्षाला सूचक इशारा दिल्याचे सांगितले जात आहे. ...
Accident On Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. ...
Nagpur News डॉक्टरांना संरक्षण देणाऱ्या कायद्याबरोबर रुग्णांबरोबरच्या संवादाला महत्त्व दिले पाहिजे. परंतु हा संवाद सुसंवाद असायला हवा, असा सूर ‘डॉक्टर्स डे’च्या पूर्व संध्येला शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांकडून उमटला. ...
Cabinet Expansion : गेले ११ महिने रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात (जुलै) होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती दिल्याने विस्ताराला आता मुहूर्त मिळणार आहे. विस्तार होणारच आहे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...
Accident On Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २१ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघाताची भयावहता दाखवणारे काही फोटो समोर आले आहेत. ...