लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिंदे सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा? प्रफुल्ल पटेल, झिरवळ, प्रतोद सगळेच अजित पवारांसोबत - Marathi News | NCP's support for Shinde government? Praful Patel, narhari Zirwal, Pratod all with Ajit Pawar Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा? प्रफुल्ल पटेल, झिरवळ, प्रतोद सगळेच अजित पवारांसोबत

अजित पवारांसोबत ४० आमदार होते. तर ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे की अजित पवार यांच्या गटाचा अशी चर्चा रंगली आहे. ...

'आम्ही अजितदादांबरोबर...', बारामतीत फटाक्यांची आतिषबाजी; मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आनंदोत्सव - Marathi News | 'We are with Ajitdad...', fireworks in Baramati; Celebrations after swearing in as minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही अजितदादांबरोबर...', बारामतीत फटाक्यांची आतिषबाजी; मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आनंदोत्सव

दादा ज्या पक्षात राहतील, प्रवेश करतील, तो पक्ष मोठा होऊन वाढेल. आम्ही अजितदादांबरोबर राहणार ...

महाराष्ट्रात राजकीय भूकंप; अजित पवार उपमुख्यमंत्री, बारामतीत राष्ट्रवादीच्या भवनासमोर शुकशुकाट - Marathi News | What is going on in NCP Deputy Chief Minister Ajit Pawar protesting in front of the NCP building in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात राजकीय भूकंप; अजित पवार उपमुख्यमंत्री, बारामतीत राष्ट्रवादीच्या भवनासमोर शुकशुकाट

पुण्यात आणि बारामतीत राष्ट्रवादीसाठी सबकुछ ‘अजितदादा’ असल्याचे बारामतीकरांचे मत ...

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपद! 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ - Marathi News | In the Shinde-Fadnavis government, NCP has 9 ministers! 'These' leaders took the ministerial oath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपद! 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

 राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. ...

अजित पवारांसोबतच्या ९ मंत्र्यांची यादी आली; शिंदे-फडणवीस राजभवनात पोहोचले - Marathi News | A list of 9 ministers with Ajit Pawar came out; Shinde-Fadnavis reached Raj Bhavan Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांसोबतच्या ९ मंत्र्यांची यादी आली; शिंदे-फडणवीस राजभवनात पोहोचले

राजभवनात शपथविधीची तयारी सुरु झाली आहे. शिंदे-फडणवीस आमि राज्यपाल स्टेजवर आले आहेत. आता शपथविधीचा कार्यक्रम सुरु होणार आहे.  ...

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट? अजित पवारांना ४० आमदारांचा पाठिंबा - Marathi News | After Shiv Sena, split in NCP Congress? 40 MLAs support Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट? अजित पवारांना ४० आमदारांचा पाठिंबा

राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. ...

अजित पवारांबरोबर राजभवनात पुणे जिल्ह्यातील १ खासदार ५ आमदार, नेमकं काय घडणार - Marathi News | Political in Maharashtra 5 MLAs from Pune district will take oath along with Ajitdad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांबरोबर राजभवनात पुणे जिल्ह्यातील १ खासदार ५ आमदार, नेमकं काय घडणार

महाराष्ट्राच्या सत्तेत सामील होणार असून, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे ...

अजित पवारांसोबत 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार; बैठकीला हे होते उपस्थित - Marathi News | 9 MLAs will take oath of cabinet minister with Ajit Pawar at Rajbhavan; 30 were present at the meeting, big jolt in NCP Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांसोबत 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार; बैठकीला हे होते उपस्थित

Ajit Pawar NCP News: गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्ष नेतेपद नको तर प्रदेशाध्यक्ष पद द्या अशी मागणी केली होती. ...

Sharad Pawar: अजित पवार दिल्लीला गेले होते; शरद पवारांनी सांगितले कारण, म्हणाले.. - Marathi News | Ajit Pawar had gone to Delhi Sharad Pawar said the reason, said.. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: अजित पवार दिल्लीला गेले होते; शरद पवारांनी सांगितले कारण, म्हणाले..

राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ प्रमुख ६ जुलैला संघटनात्मक बांधणीबाबत बैठक घेणार ...