लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
उद्धव ठाकरेंची पाठ फिरत नाही तोच शिवसैनिक शिंदे गटात; ढोलताश्यांच्या गजरात मिरवणूक - Marathi News | Uddhav Thackeray's back is not turned in Shivsainik entry Shinde group amravati; Procession to the sound of drums | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची पाठ फिरत नाही तोच शिवसैनिक शिंदे गटात; ढोलताश्यांच्या गजरात मिरवणूक

आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी अमरावतीत एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ...

भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा! पक्षफोडीवर संघ, भाजपातील निष्ठावान नाराज - Marathi News | Corrupt should be gathered, BJP party should be increased! Sangh, BJP loyalists upset over party split, Uddhav Thakrey | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा! पक्षफोडीवर संघ, भाजपातील निष्ठावान नाराज

Nagpur News ‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा’ असे भाजपचे काम सुरू आहे. आता या पक्षाचे नाव भ्रष्ट जनता पार्टी असे करा, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ...

‘कलंकीचा काविळ’! देवेंद्र फडणवीसांनी 8 मुद्द्यांतून उद्धव ठाकरेंना ठणकावले; दिला सल्ला - Marathi News | 'The jaundice of stigma'! Devendra Fadnavis answer Uddhav Thackeray's allegation in Nagpur; Advice given of treatment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘कलंकीचा काविळ’! देवेंद्र फडणवीसांनी 8 मुद्द्यांतून उद्धव ठाकरेंना ठणकावले; दिला सल्ला

Uddhav Thackeray vs Devendra Fadanvis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक आहेत अशी जहरी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्याला तास उलटत नाही तोच... ...

‘एलआयटी’ होईल आता ‘एलआयटी युनिव्हर्सिटी’; नॅक 'अ', ‘एनबीए’ मानांकन, यूजीसीचा स्वायत्त दर्जा - Marathi News | 'LIT' will now be 'LIT University'; NAAC 'A', 'NBA' rating, autonomous status of UGC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एलआयटी’ होईल आता ‘एलआयटी युनिव्हर्सिटी’; नॅक 'अ', ‘एनबीए’ मानांकन, यूजीसीचा स्वायत्त दर्जा

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेदरम्यान (एलआयटी)सरकारच्या सूचनेप्रमाणे सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. ...

शिंदे अपात्रता? तोपर्यंत निर्णय घेणे अवघड; राहुल नार्वेकरांनी सांगितले कुठे अडलेय... - Marathi News | Eknath Shinde disqualification? Difficult to decide until then; Rahul Narvekar told where he got stuck maharashtra political crisis shivsena ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे अपात्रता? तोपर्यंत निर्णय घेणे अवघड; राहुल नार्वेकरांनी सांगितले कुठे अडलेय...

शिवसेना आमदारांना पुन्हा एकदा नोटीसा पाठविल्या आहेत. सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे, असे सांगत नार्वेकरांनी अजित पवारांच्या अपात्रतेवरही भाष्य केले आहे. ...

"तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं...", भाजपची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News |  BJP maharashtra state president Chandrashekhar Bawankule has criticized that the burden of the ministership of Uddhav Thackeray and Aditya Thackeray was on the common Shiv Sainik  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं शिवसैनिकांच्या खांद्यावर दिलं"

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख 'नागपुरला लागलेला कलंक' असा केला. ...

जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंची आणि राष्ट्रवादीतील बड्या नेत्याची भेट; राजकीय तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | Chhagan Bhujbal met junnar MLA Atul Benke; Political arguments were given rise to | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंची आणि राष्ट्रवादीतील बड्या नेत्याची भेट; राजकीय तर्कवितर्कांना उधाण

नाशिकवरून पुणेकडे जाताना छगन भुजबळ यांनी आमदार बेनके यांच्या नारायणगाव येथील निवासस्थानी भेट घेऊन सुमारे २० ते २५ मिनिटे चर्चा केली.... ...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाचा मार्ग बदलला, अखेर जळगावात लँडींग - Marathi News | Due to bad weather, the flight of Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit pawar changed its route, landed in Jalgaon instead of Dhule! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाचा मार्ग बदलला, अखेर जळगावात लँडींग

धुळे येथे सोमवारी (दि.१०) ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

धक्कादायक! वृद्ध दाम्पत्याने पोलिसांना फोन करून संपवले जीवन - Marathi News | An elderly couple called the police and ended their lives in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक! वृद्ध दाम्पत्याने पोलिसांना फोन करून संपवले जीवन

पाचोरा : लोहटार येथील घटना, जीवनाला कंटाळून आम्ही आत्महत्या करतोय... ...