लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
ती भूमिका कळल्यावर ९५ टक्के आमदार मागे फिरतील, रोहित पवारांचं गणित - Marathi News | 95 percent MLAs will turn back after knowing that role, Rohit Pawar's calculat about ncp MLAion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ती भूमिका कळल्यावर ९५ टक्के आमदार मागे फिरतील, रोहित पवारांचं गणित

अजित पवार यांच्या गटात गेलेल्या आमदारांची संख्या किती याची चर्चा सातत्याने होते. ...

...त्यामुळे अमेरिका भारताकडे गांभीर्याने पाहू लागली; माजी राजदूतांनी उलगडले गुपित - Marathi News | America began to look seriously at India; Secrets revealed by former ambassadors navtej sarna | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्यामुळे अमेरिका भारताकडे गांभीर्याने पाहू लागली; माजी राजदूतांनी उलगडले गुपित

पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि सरहद यांच्यावतीने मंगळवारी दुपारी वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...

"उद्धव ठाकरेंनी मोठी केलेली माणसं तुम्ही नेलीत अन् ...", अंबादास दानवेंचा भाजपवर पलटवार - Marathi News | After BJP Maharashtra state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray, Ambadas Danwey has ask him four question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंनी मोठी केलेली माणसं तुम्ही नेलीत अन् ...", दानवेंचा भाजपवर पलटवार

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख 'नागपुरला लागलेला कलंक' असा केला. ...

"उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज; त्यांच्यावर परिणाम झालाय", फडणवीसांचा खोचक टोला - Marathi News | Devendra Fadnavis says Uddhav Thackeray needs psychiatrist as he is shocked with current political condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज; त्यांच्यावर परिणाम झालाय", फडणवीसांचा खोचक टोला

'कलंक' शब्दावरून सुरू असलेल्या वादावरून ठाकरे-फडणवीस आमनेसामने ...

डॉ. अमोल कोल्हेंची कामगिरी दमदार, लोकसभेतील ३ ऱ्या क्रमांकाचे खासदार - Marathi News | Dr. Amol Kolhe's performance is strong, 3rd MP in Parliament in 17 th Loksabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. अमोल कोल्हेंची कामगिरी दमदार, लोकसभेतील ३ ऱ्या क्रमांकाचे खासदार

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर त्यांतील आमदार आणि खासदारही दोन गटात विभागले गेले आहेत. अजित पवार आणि ... ...

"कलंक' शब्द एवढा जिव्हारी लागला असेल तर..."; उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत शिंदेनाही सुनावलं - Marathi News | Uddhav Thackeray aggressively slammed BJP over Devendra Fadnavis Kalank word remark also taunts Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कलंक' शब्द एवढा जिव्हारी लागला असेल तर..."; उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत शिंदेनाही सुनावलं

"आता दुसऱ्यांवर आरोप करताना भान ठेवा"; कलंक राड्यानंतरही ठाकरे ठाम ...

लेखः एकतंत्री, बेभरवशी नेतृत्वाला चाप; उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या 'राजकारणा'चा पर्दाफाश - Marathi News | Sharad Pawar, Uddhav Thackeray's politics exposed as Ajit Pawar joins BJP with explosive claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेखः एकतंत्री, बेभरवशी नेतृत्वाला चाप; उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या 'राजकारणा'चा पर्दाफाश

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून पवारांनी भारतीय जनता पार्टीला असलेला आपला प्रखर विरोध अनेकदा दाखवून दिला होता. त्यांचा भाजपाविरोधाचा चेहरा आता पुरता फाटला आहे. ...

दहीहंडी दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Declare a public holiday on Dahihandi day, NCP demands to Ajit Pawar of Dy CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

अजित पवार उपमुख्यमंत्री बनल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. ...

शिंदेंसोबतच्या आमदारांसाठी 'मातोश्री'ची दारं खुली आहेत का?; उद्धव ठाकरेंनी विषय मिटवला - Marathi News | Are the doors of 'Matoshree' open for MLAs with Shinde?; Uddhav Thackeray cleared the issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंसोबतच्या आमदारांसाठी 'मातोश्री'ची दारं खुली आहेत का?; उद्धव ठाकरेंनी विषय मिटवला

शिवसेनेत बंड होऊन एक वर्ष पूर्ण झालं, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...