लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरुणाला मारहाण करत खिशातून काढले २८ हजार रुपये, चौघांवर गुन्हा - Marathi News | 28,000 rupees were taken from the pocket by beating the youth, a crime against four | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तरुणाला मारहाण करत खिशातून काढले २८ हजार रुपये, चौघांवर गुन्हा

रस्त्यावरून जाणार्या इसमाला अडवत त्याला दांडक्याने मारहाण करत चौघांनी मिळून खिशातील २८ हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...

महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द, १०० रुपयात आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळाचे ९ निर्णय - Marathi News | Repeal of Maharashtra Casino Act, Rs 100 ration of happiness; 9 Decisions of the Cabinet in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द, १०० रुपयात आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळाचे ९ निर्णय

केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम घेण्यात येईल. ...

ज्यूट पोत्यांमुळे साखर उद्योगाला २०० कोटींचा भुर्दंड - Marathi News | 200 crore loss to sugar industry due to jute sacks | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केंद्राचा फतवा! साखर उद्योगात किमान २० टक्के ज्यूटचे बारदान वापरण्याचे आदेश

किमान २० टक्के बारदान ज्यूटचे वापरण्याची सक्ती पुन्हा नव्याने होऊ लागली ...

संजय राऊतांनी सांगितला 'मविआ' जागावाटपाचा फॉर्म्युला, नव्या वादाला तोंड फुटणार? - Marathi News | Sanjay Raut says Mahavikas Aghadi is ready with election candidates formula slams bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांनी सांगितला 'मविआ' जागावाटपाचा फॉर्म्युला, नव्या वादाला तोंड फुटणार?

निवडणुकांमध्ये मतभेद दाखवायचे नाहीत असं आमचं ठरलंय! ...

मोठी बातमी! दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती, सर्व प्रवासी उतरले - Marathi News | delhi pune vistara flight bomb threat delhi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती, सर्व प्रवासी उतरले

दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. ...

‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीसाठी २७ पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण; तयारीला वेग - Marathi News | invitation to leaders of 27 parties for meeting of india alliance in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीसाठी २७ पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण; तयारीला वेग

बैठकीचे यजमान पद उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. ...

“निवडणुकीच्या तयारीला लागा”; उद्धव ठाकरेंचे आदेश, राज्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक - Marathi News | start preparing for elections uddhav thackeray order to office bearers in the meeting on matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“निवडणुकीच्या तयारीला लागा”; उद्धव ठाकरेंचे आदेश, राज्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक

 उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. ...

२८ लोकसभा मतदारसंघात भाजपचे, ‘घर चलो’ अभियान; चंद्रशेखर बावनकुळे राज्यव्यापी दौऱ्यावर - Marathi News | bjp ghar chalo campaign in 28 Lok Sabha constituencies chandrashekhar bawankule on a statewide tour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२८ लोकसभा मतदारसंघात भाजपचे, ‘घर चलो’ अभियान; चंद्रशेखर बावनकुळे राज्यव्यापी दौऱ्यावर

घरोघरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आणि राज्यातील महायुतीच्या सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली जाईल. ...

भाजपाच्या 'त्या' आमदार-खासदारांना १,२६२ कोटींचा निधी; ३२ मतदारसंघांसाठी 'स्मार्ट' प्लॅन - Marathi News | state govt gave 1262 crore to mla and mp for tribal areas roads will be shiny | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या 'त्या' आमदार-खासदारांना १,२६२ कोटींचा निधी; ३२ मतदारसंघांसाठी 'स्मार्ट' प्लॅन

केवळ ३२ जणांच्या मतदारसंघांमध्ये हा निधी देण्यात आला आहे.  ...