लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुर्तिजापूर स्टेशनवर ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक; ३० व ३१ रोजी १४ रेल्वे गाड्यांना रद्दचा फटका - Marathi News | Traffic, power block at Murtijapur station; 14 trains were canceled on 30th and 31st | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुर्तिजापूर स्टेशनवर ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक; ३० व ३१ रोजी १४ रेल्वे गाड्यांना रद्दचा फटका

अप-डाऊनच्या प्रवाशांची होणार दमछाक, अमरावती-मुंबई, अमरावती-पुणे गाडी दोन दिवस रद्द ...

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा अशोक चव्हाणांवर विश्वास; पक्षाकडून मोठी जबाबदारी - Marathi News | Senior Congress leaders trust Ashok Chavan; Big responsibility from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा अशोक चव्हाणांवर विश्वास; पक्षाकडून मोठी जबाबदारी

अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. ...

पुणे - नगर रस्त्यावर अपघाताचा थरार; भरधाव वेगात टँकरची ३ मोटारींना धडक - Marathi News | Pune city road accident thrill; Tanker collided with 3 cars at high speed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नगर रस्त्यावर अपघाताचा थरार; भरधाव वेगात टँकरची ३ मोटारींना धडक

काही तरूणांनी धाडसाने या टॅंकरचालकाला पकडले असून, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले ...

राजाळे येथील वैभव भोईटे यांना लडाखमध्ये वीर मरण - Marathi News | Vaibhav Bhoite of Rajale died a heroic death in Ladakh | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राजाळे येथील वैभव भोईटे यांना लडाखमध्ये वीर मरण

लडाखमध्ये लष्कराच्या वाहनास झालेल्या अपघातात राजाळे (ता.फलटण) येथील वैभव संपतराव भोईटे या जवानांस वीर मरण आले. ...

राज्यातील ५० हजार गोविंदांना १० लाख रुपयांपर्यंत विमासंरक्षण, क्रीडा विभागातर्फे निर्णय जारी - Marathi News | Insurance coverage up to 10 lakh rupees for 50 thousand Govindas in the state, decision issued by sports department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ५० हजार गोविंदांना १० लाख रुपयांपर्यंत विमासंरक्षण, निर्णय जारी

मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात दहीहंडी उत्सव तसेच प्रो-गोविंदा लीग स्पर्धा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात येते. ...

शरद पवारांच्या सभेचा धसका, बीडमध्ये धनंजय मुंडेंसाठी उत्तरसभा होणारच - Marathi News | After Sharad Pawar's meeting, there will be a counter meeting for Dhananjay Munde's in Beed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांच्या सभेचा धसका, बीडमध्ये धनंजय मुंडेंसाठी उत्तरसभा होणारच

बीडमध्ये अजित पवारांची होणारी सभा रद्द करण्यात आल्याचे काही मेसेज व्हाट्सअपवर फिरत होते. ...

गुजरातच्या बोटीला रायगड समुद्रात अपघात; सात खलाशी सुखरूप - Marathi News | Gujarat boat accident in Raigad sea; Seven sailors safe | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गुजरातच्या बोटीला रायगड समुद्रात अपघात; सात खलाशी सुखरूप

गुजरात येथून रायगड हद्दीत मच्छीमारीसाठी आलेल्या एका मच्छीमार बोटीला अपघात झाल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी घडली होती. ...

गणेशोत्सवाला कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय; पण पास कधी देणार?  - Marathi News | ganesh utsav toll free pass RTO: CM Eknath Shinde Announcement of toll waiver for those going to Konkan via Kolhapur on Ganeshotsav; But when will pass? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय; पण पास कधी देणार?

सरकारचा निर्णय जरी दिलासा देणारा असला तरी तो उशिराने जाणाऱ्या मोजक्या वाहनचालांकान फायद्याचा ठरणार आहे. ...

"अनेक शेतकरी मोडून पडतील"; कांद्याच्या निर्यातशुक्लावरुन सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | Many farmers will go bankrupt, Supriya Sule targets the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अनेक शेतकरी मोडून पडतील"; कांद्याच्या निर्यातशुक्लावरुन सुप्रिया सुळेंची मागणी

मुंबई - कांद्याचे दर वाढण्याच्या भीतीने केंद्र सरकारने शनिवारी कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले आहे. पुढील ५ ... ...