लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
"साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार, मात्र अत्यंत कृतघ्न निघाला", दिलीप वळसे-पाटलांच्या शरद पवारांवरील टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर - Marathi News | Jitendra Awhad reply to Dilip Valse-Patil's criticism of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार, मात्र अत्यंत कृतघ्न निघाला", वळसे-पाटलांना आव्हाडांचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिलीप वळसे-पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...

मुंबई-गोवा महामार्गावरील काँक्रिटीकरणाला गेले तडे; ठेकेदाराकडून मागविला अहवाल - Marathi News | Cracks in concreting on Mumbai-Goa highway; Report called for from the contractor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-गोवा महामार्गावरील काँक्रिटीकरणाला गेले तडे; ठेकेदाराकडून मागविला अहवाल

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकरणात लक्ष घातल्याचे दिसत आहे ...

“अविश्वास, खोटेपणा करणाऱ्यांकडून रतन टाटांना पुरस्कार हे दुर्दैव”; ठाकरे गटाची सडकून टीका - Marathi News | shiv sena thackeray group criticized shinde fadnavis pawar govt after first maharashtra udyog ratna to ratan tata | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अविश्वास, खोटेपणा करणाऱ्यांकडून रतन टाटांना पुरस्कार हे दुर्दैव”; ठाकरे गटाची टीका

Maharashtra Udyog Ratna To Ratan Tata: ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्यांची टाटांना पुरस्कार प्रदान करण्याची योग्यता खरोखरच आहे काय, अशी विचारणा ठाकरे गटाने केली आहे. ...

‘गणेशोत्सवाच्या कालावधीत मुलांच्या परीक्षा नको’; पालकांची शिक्षण विभागाकडे मागणी - Marathi News | 'No examination of children during Ganesh festival'; Parents' demand to education department | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :‘गणेशोत्सवाच्या कालावधीत मुलांच्या परीक्षा नको’; पालकांची शिक्षण विभागाकडे मागणी

येत्या १९ सप्टेंबरपासून राज्यात गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. ...

रतन टाटा म्हणजे सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ- राज्यपाल रमेश बैस - Marathi News | Ratan Tata Walking University of Social Consciousness : Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रतन टाटा म्हणजे सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ- राज्यपाल रमेश बैस

उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कारांचे प्रदान ...

‘शासन आपल्या दारी’चे मूल्य आता तीन कोटींवर; जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देणार - Marathi News | The value of 'Sasan Apya Dari' is now three crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शासन आपल्या दारी’चे मूल्य आता तीन कोटींवर; जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देणार

या कार्यक्रमाचा खर्च ५२.९० कोटींवर पोहोचला आहे. ...

काँग्रेस कार्यकारिणीत महाराष्ट्राला झुकते माप; ३९ जणांमध्ये राज्यातील आठ नेत्यांचा समावेश - Marathi News | In the Congress executive, the measure leans towards Maharashtra; Eight leaders of the state are included in the 39 people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस कार्यकारिणीत महाराष्ट्राला झुकते माप; ३९ जणांमध्ये राज्यातील आठ नेत्यांचा समावेश

अशोक चव्हाण, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे आणि यशोमती ठाकूर या चार नव्या चेहऱ्यांना संधी ...

इतिहासात आजवर झाली नाही, अशी अजित पवारांची सभा बीडमध्ये होईल - धनंजय मुंडे - Marathi News | Ajit Pawar's meeting will be held in Beed, which has never happened in history - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इतिहासात आजवर झाली नाही, अशी अजित पवारांची सभा बीडमध्ये होईल - धनंजय मुंडे

बीड शहरातील सनराईज हॉटेल येथे या सभेच्या नियोजनार्थ आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती ...

अधिक मास संपताच सोने स्वस्त; ५८,८०० रुपये तोळा, चांदीतही चढ-उतार - Marathi News | Gold cheap as more mass ends; 58,800 rupees, silver also fluctuates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिक मास संपताच सोने स्वस्त; ५८,८०० रुपये तोळा, चांदीतही चढ-उतार

भाव सव्वा महिन्याच्या नीचांकीवर, गेल्या महिन्यात ६ जुलै रोजी ५८ हजार ८५० रुपये प्रतितोळ्यावर असलेल्या सोन्याचे भाव अधिक मास सुरू झाल्यानंतर वाढू लागले. ...