लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अतिवृष्टी झाली तरी मुंबईत आता पाणी तुंबणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Even if it rains heavily, water will not flood in Mumbai, says Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिवृष्टी झाली तरी मुंबईत आता पाणी तुंबणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘ए’ वॉर्डातील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील सुरक्षा उद्यान व मादाम कामा मार्गावरील जवाहरलाल नेहरू उद्यान या सुशोभीकरण केलेल्या दोन्ही उद्यानांचे लोकार्पण रविवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले. ...

पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी प्रयत्न करणार, अजित पवार यांचे आश्वासन - Marathi News | Efforts will be made to bring water from the west to the east, Ajit Pawar's promise | Latest beed News at Lokmat.com

बीड :पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी प्रयत्न करणार, अजित पवार यांचे आश्वासन

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची १७ ऑगस्ट रोजी सभा झाल्यानंतर रविवारी अजित पवार गटाचीही सभा झाली. ...

मी चॅलेंज देऊन सांगतो अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत : संभाजीराजे - Marathi News | I give a challenge and say that Ajit Pawar will not become Chief Minister: Sambhaji Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी चॅलेंज देऊन सांगतो अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत : संभाजीराजे

राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट महायुतीत सामील झाल्याने संभाजीराजे यांनी भाजपला लक्ष्य केले. ...

कमी पटसंख्येच्या शाळांची झाली ‘आनंदी’ समूह शाळा; पहिला प्रयोग नंदुरबार - Marathi News | Low enrollment schools became 'happy' group schools; First Experiment Nandurbar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कमी पटसंख्येच्या शाळांची झाली ‘आनंदी’ समूह शाळा; पहिला प्रयोग नंदुरबार

आसपासच्या गावांतील अशा शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा (क्लस्टर) सुरू करण्याची योजना समग्र शिक्षा अभियानांतर्गत आखली आहे.  ...

‘त्या’ सर्वेक्षणाच्या कामातून अखेर शिक्षकांची झाली मुक्तता, स्वयंसेवी संस्थांवर निरक्षरांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविणार - Marathi News | Finally, the teachers have been freed from the work of 'that' survey, the responsibility of the survey of the illiterate will be handed over to the NGOs. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ सर्वेक्षणाच्या कामातून अखेर शिक्षकांची झाली मुक्तता

अशैक्षणिक कामास जुंपण्यात आल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. ...

हा कोणत्या सरकारचा मूर्खपणा, महामार्गावर पेव्हर ब्लॉक; राज ठाकरे यांचा हल्लाबोल  - Marathi News | Which government's stupidity, paver block on the highway; Attack of Raj Thackeray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हा कोणत्या सरकारचा मूर्खपणा, महामार्गावर पेव्हर ब्लॉक; राज ठाकरे यांचा हल्लाबोल 

जगात कुठेही गेला तरी रस्ते काँक्रिटचेच असतात असे सांगत किती पैसे खायचे यालाही मर्यादा असतात, असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलाड येथील सभेत रविवारी केला.   ...

८ महिन्यांत २३,५६६ कोटींचे घोटाळे, ६० कंपन्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा पर्दाफाश; सीबीआयच्या मुंबई मुख्यालयाचे प्रगतिपुस्तक - Marathi News | 23,566 crore scams in 8 months, crimes committed by 60 companies exposed; Progress Book of Mumbai Headquarters of CBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८ महिन्यांत २३,५६६ कोटींचे घोटाळे, ६० कंपन्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा पर्दाफाश

ही आकडेवारी केवळ मुंबईत सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांची आहे. ...

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज हॅक - Marathi News | MLA Shivendrasinhraje Bhosale's Facebook page hacked | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज हॅक

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या फेसबुक पेजवर दररोज शिवेंद्रसिंहराजे यांच्या चालू घडामोडी, कार्यक्रम प्रसिद्ध केले जातात. ...

अग्निवीर, एक चुकीची संकल्पना; निवृत्त मेजर जनरल कार्डोझोंची स्पष्टोक्ती - Marathi News | Agnivir, a Misconception : Major General Cardozo | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अग्निवीर, एक चुकीची संकल्पना; निवृत्त मेजर जनरल कार्डोझोंची स्पष्टोक्ती

काही सुधारणा आवश्यक : अन्यथा भविष्यात त्रासदायक ठरू शकते ...