लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिवाळीनंतर देशात अराजकता माजविण्याचा डाव : आंबेडकर - Marathi News | Plot to create chaos in the country after Diwali: Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीनंतर देशात अराजकता माजविण्याचा डाव : आंबेडकर

मणिपूर, गोध्राचे ताजे उदाहरण विसरता कामा नये, आरक्षणावर रान उठवून जनतेचे डोके भडकविणाऱ्या सरकारने वेगळे राजकारण सुरू केले आहे. ...

रोहित पवारांची कंपनी बंद हाेता हाेता थांबली; मुदतवाढ मिळाली - Marathi News | Rohit Pawar's company was shut down, court stay on order of issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवारांची कंपनी बंद हाेता हाेता थांबली; मुदतवाढ मिळाली

एमपीसीबीच्या नोटिसीला मुदतवाढ ...

अन्वयार्थ: ३० वर्षांपूर्वीचा; किल्लारीचा आठवणीतला विनाशकारी भूकंप! - Marathi News | 30 years ago; A devastating earthquake in Killary's memory ol latur | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ: ३० वर्षांपूर्वीचा; किल्लारीचा आठवणीतला विनाशकारी भूकंप!

भूकंपरोधक इमारती बांधता येतात; पण भूकंप प्रतिबंधक इमारती बांधणे शक्य होत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाने मात्र लोकांचे जीव वाचू शकतात. ...

वाचनीय लेख - न्यूटनचे ‘Anti Apple’ही जमिनीवरच पडणार! - Marathi News | Newton's 'Anti Apple' will also fall on the ground! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - न्यूटनचे ‘Anti Apple’ही जमिनीवरच पडणार!

न्यूटन यांचे ‘प्रति-सफरचंद’ जमिनीवर पडण्याऐवजी आकाशात गेले असते का, ही चर्चा आता थांबवावी लागेल. कारण आइनस्टाइन पुन्हा जिंकले आहेत. ...

जळगावमध्ये तहसीलदार पद भरायचेय, ते पण कंत्राटी! जाहिरात निघाली अन् टीका सुरु झाली - Marathi News | Tehsildar post to be filled in Jalgaon, it is also contractual for six! The advertisement was released and the criticism started | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये तहसीलदार पद भरायचेय, ते पण कंत्राटी! जाहिरात निघाली अन् टीका सुरु झाली

सरळ सेवा भरतीचे 9 कंपन्यांना कंत्राट दिले जाणार आहे. यापैकी काही कंपन्या या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या असल्याची चर्चा आहे. ...

ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाताच, राहुल नार्वेकरांचा परदेश दौरा अचानक रद्द - Marathi News | Rahul Narvekar's foreign tour ghana abruptly canceled as Thackeray group moves to Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाताच, राहुल नार्वेकरांचा परदेश दौरा अचानक रद्द

विधानसभा अध्यक्षांनी जे वेळापत्रक जाहीर केले आहे, त्यात होणार विलंब पाहता ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून, यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे ...

अजित पवार आणि भुजबळांमध्ये जोरदार खडाजंगी; ओबीसी आरक्षणावरून बैठकीत जुंपली - Marathi News | Ajit Pawar and Chagan Bhujbal Clash on OBC Reservation in meeting NCP latest news  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार आणि भुजबळांमध्ये जोरदार खडाजंगी; ओबीसी आरक्षणावरून बैठकीत जुंपली

Ajit Pawar VS Chagan Bhujbal: भुजबळ यांनी मंत्रालयात काम करणाऱ्या ओबीसी समाजाच्या कर्मचाऱ्यांची आकडेवारी बैठकीत मांडली. यावर अजित पवारांनी आक्षेप घेतला. ...

राहुल नार्वेकरांविरोधात सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र; ठाकरे गटाने ‘रोडमॅप’वर घेतला आक्षेप - Marathi News | shiv sena uddhav balasaheb thackeray group file affidavit against maharashtra assembly speaker rahul narvekar in mla disqualification case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल नार्वेकरांविरोधात सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र; ठाकरे गटाने ‘रोडमॅप’वर घेतला आक्षेप

MLA Disqualification Case In Supreme Court: आमदार अपात्रतेसंदर्भातील पुढील सुनावणीवेळी ठाकरे गटाकडून वेळापत्रकाबाबत बाजू मांडली जाणार आहे. ...

रोहित पवारांना मोठा दिलासा! बारामती ॲग्रोवरील कारवाईस हायकोर्टाची स्थगिती - Marathi News | Big relief to Rohit Pawar! High Court adjourns action on Baramati Agro by Enviornment dept | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांना मोठा दिलासा! बारामती ॲग्रोवरील कारवाईस हायकोर्टाची स्थगिती

Baramati Agro Latest News: 'जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों पर पत्थर नहीं फ़ेंका करते', अशा शब्दांत रोहित पवारांनी या दिलास्यावर ट्विट केले आहे.  ...